• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Mumbai Water Level : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशयांत पाणीसाठा वाढला; आता 7 धरणात किती साठा? जाणून घ्या

July 6, 2026 by admin Leave a Comment

मुंबई आणि आजूबाजू्च्या शहरात मागील 6 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. गेल्या 6 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने मुंबईकरांचे टेन्शन कमी केलं आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने जलाशयातील पाणीसाठा वाढला आहे. मागील 24 तासांतील ७ धरणातील पाणीसाठा 16.92 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर मागील 24 तासांत एकूण साठ्यात 3.73 टक्के इतकी वाढ झालीये. […]

Filed Under: india

सूर्याने जे कमावलं ते श्रेयसने एका झटक्यात गमावलं, ‘सरपंच साहब’च्या नेतृत्त्वात भारतीय संघाला मोठे नुकसान; नेमकं काय घडलं?

July 6, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि इंग्लंडमध्ये टी-20 सामन्यांची मालिका सुरु असून या मालिकेतील तिसरा सामना उद्या रंगणार आहे. भारतीय संघाची सुरुवात श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात चांगली झालेली पाहायला मिळत नाहीये. श्रेयसच्या नेतृत्त्वात भारतीय संघाला उतरती कळा लागली आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने चारपैकी तीन सामने गमावले आहेत, तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. आयसीसी क्रमवारीत भारत आणि इंग्लंड […]

Filed Under: cricket

Supriya Sule | एकाच पावसाने महाराष्ट्र पॅरालाइज! सुप्रिया सुळेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल; नेमकं काय म्हणाल्या?

July 6, 2026 by admin Leave a Comment

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले असून, अनेक भागांत पूरस्थिती, दरडी कोसळणे, झाडे पडणे आणि वाहतूक ठप्प होण्याच्या घटना समोर येत आहेत. मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प परिसरातील दरड, मानखुर्द दुर्घटना तसेच राज्यभर झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री […]

Filed Under: Latest News

‘मिर्झापूर’मधील ही अभिनेत्री श्वेता तिवारीला देते टक्कर, 41 व्या वर्षी दिसते 20 ची, फोटो पाहून..

July 6, 2026 by admin Leave a Comment

लोकप्रिय वेब सीरिज 'मिर्झापूर'मधील 'गोलू गुप्ता' ही भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्वेता त्रिपाठी आज तिचा 41 वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या दमदार अभिनयासोबतच साधेपणा, निरागस व्यक्तिमत्त्व आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे श्वेता प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री बनली आहे. 'मिर्झापूर' ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय वेब सीरिजपैकी एक मानली जाते. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप […]

Filed Under: entertainment

आभाळ फाटणार, नाशिकमध्ये ढगफुटीचे संकट, 3 वाजल्यापासून हायटाईड, मुख्यमंत्र्यांचा थेट गंभीर इशारा..

July 6, 2026 by admin Leave a Comment

राज्यात अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने पुढील काही तासासाठी रेड अलर्ट जारी केला. मुंबईमधील अनेक भागात पाणी साचले आहे. यासोबतच रेल्वे वाहतुकीवर या पावसाचा मोठा परिणाम झाला. पावसाने राज्यात हाहाकार माजवला आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खोळंबा झाला. मोठ्या दरड कोसळल्या आहेत. अनेक ठिकाणी रेल्वे रूळावर दरड कोसळल्या आहेत. काही रेल्वेंच्या मार्गात […]

Filed Under: india

ऐन पावसात निवडणुकीचा ‘धुरळा’ उडणार; कोणत्या 3 जागांवर पोटनिवडणुका होणार? अधिकृत माहिती समोर

July 6, 2026 by admin Leave a Comment

देशातील काही भागात जोरदार पाऊस सुरू असताना दुसरीकडे पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुखेंदु शेखर रॉय, सुष्मिता देव आणि प्रकाश चिक बडाईक यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधील तीन राज्यसभेच्या जागा रिक्त झाल्या आहेत. या रिक्त जागांवर पोटनिवडणूक होणार असून निवडणूक आयोगाकडून त्याची अधिकृत तारीख जाहीर करण्यात […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1452
  • Page 1453
  • Page 1454
  • Page 1455
  • Page 1456
  • Interim pages omitted …
  • Page 2226
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • पुण्यात हल्ला झाल्यानंतर विद्यानंद बापट यांची मोठी घोषणा, मारहाणीनंतर पहिल्यांदा आले समोर
  • कुस्ती खेळाडू अश्विनी पौळ यांच्या आयुष्यात तीन महिन्यांपासून मोठे वादळ, नवऱ्याच्या..
  • अखेर त्या भाजप नेत्याविरोधात गुन्हा दाखल; अपघातानंतर गावकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक, चाळीसगावात घडलं काय?
  • Nagpur DJ Ban : मुख्यमंत्र्यांच्या नागपूरात भाजपचा शहराध्यक्ष म्हणतो ‘आम्ही डीजे वाजवणारचं’
  • CM Fadnavis | मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करणार; तिसऱ्या मुंबईचेही संकेत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in