Amitabh Bachchan : अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीमुळे केवळ पर्यटनालाच चालना मिळालेली नाही, तर पायाभूत सुविधांच्या विकासामुळे शहराच्या अर्थव्यवस्थेतही मोठी सुधारणा झाली आहे. बॉलीवूडमधील दिग्गज कलाकारांपासून ते बड्या उद्योजकांपर्यंत सर्वांनीच अयोध्येत मोठी गुंतवणूक केली आहे. त्यापैकीच एक म्हणजे बॉलिवूडचे शहेनशाह अर्थात अमिताभ बच्चन. ते अयोध्येच्या रिअल इस्टेट बाजारपेठेतील सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक आहेत. राम मंदिराच्या उभारणीनंतर, […]
मोठी बातमी! नदीने ओलांडली धोक्याची पातळी! 250 नागरिक… मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा
आळंदी परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक भागांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने सुमारे 250 हून अधिक नागरिक विविध ठिकाणी अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलाकडून तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. पुराच्या पाण्यामुळे अनेक घरांमध्ये […]
IND vs ENG: डेब्यू मॅचमध्ये फ्लॉप ठरलेला वैभव तिसऱ्या मॅचमध्ये कमबॅकसाठी सज्ज; पण सामन्याची वेळ बदलली; योग्य टाईम पाहा…
भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिका सुरू आहे. आतापर्यंत दोन सामने खेळले गेले असून, तिसरा सामना लवकरच सुरू होणार आहे. विशेष म्हणजे, भारतीय संघाला अद्याप एकही सामना जिंकता आलेला नाही. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला, तर दुसऱ्या सामन्यात भारताला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. भारतीय संघाला मालिका जिंकायची असेल तर मोठे आव्हान आहे कारण पुढील […]
मला मुली आवडतात, मी महिलांसोबत रिलेशनमध्ये… प्रसिद्ध अभिनेत्रीचा थेट खुलासा, म्हटले अनेक..
टीव्ही अभिनेत्री आकांक्षा चमोला ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. पहिल्यांदाच अभिनेत्रीने लॉक अप 2 या रिअॅलिटी शोमध्ये तिच्या खासगी आयुष्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा केला. तिने अशा गोष्टीबद्दल कॅमेऱ्यासमोर सांगितले की, लोक त्यावर बोलण्यासही घाबरतात. पहिल्यांदाच तिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल इतका मोठा खुलासा केला. शोदरम्यान आकांक्षाने कबूल केले की, लग्नापूर्वी तिला […]
Devendra Fadnavis : आज दुपारनंतर खूप मोठ्या प्रमाणात..मुख्यमंत्र्यांची जनतेला कळकळीची विनंती
“मुंबईत दरवर्षी मान्सूनमध्ये सरासरी 800 झाडं कोसळतात. पण काल एकाच दिवसात 350 झाडं पडली. आजचा दिवस त्यापेक्षाही गंभीर आहे. म्हणून वर्क फ्रॉम होमची विनंती केली. दुपारनंतर ताशी 70 ते 90 किलोमीटर वेगाने वार वाहणार आहेत” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. “आज दुपारनंतर खूप मोठ्या प्रमाणात वारं असणार आहे. त्याचा झाडांवर परिणाम होऊ […]
Urse Toll Plaza Video | राज्यात मुसळधार पावामुळे आणखी एका ठिकणी दरड कोसळली; भयावह दृश्य समोर
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूर आणि दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगत असलेल्या उर्से टोल नाका परिसरात आज पहाटे मोठी दरड कोसळली. या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरड कोसळल्यानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती आणि दगड साचले. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक काही वेळासाठी बंद करण्यात […]