• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs ENG: म्हणून टीम इंडियाचा निराशाजनक पराभव होतोय…जे आर्चरला समजलं ते बीसीसीआयला कळत नाही हेच दुर्दैव; नेमकं काय म्हणाला?

July 9, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 मालिका सुरु आहे. भारतीय संघ आज चौथा सामना खेळत आहे. यापूर्वीच्या सामन्यात भारतीय संघाचे प्रदर्शन अतिशय वाईट पाहायला मिळाले. भारतीय संघात इतके तगडे फलंदाज असूनही भारतीय संघाला इतका संघर्ष का करावा लागतोय असा प्रश्न पडत आहे. अनेकांनी या संघावर अनेक प्रश्न उपस्थित केले. आता भारतीय संघाला असा निराशाजनक पराभवाचा सामना […]

Filed Under: cricket

इथेनॉल प्रोडक्शनमध्ये आहे नितिन गडकरी यांची थेट भागीदारी, स्वत: सांगितले किती..

July 9, 2026 by admin Leave a Comment

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरच्या एका कार्यक्रमात बोलताना घोषणा केली होती की, केंद्र सरकारने 100% इथेनॉल इंधनाला हिरवा कंदील दाखवला आहे. तसा आदेशही केंद्र सरकारने काढला. इराण आणि अमेरिका युद्धात पेट्रोलचे दर सातत्याने वाढताना दिसले. पुन्हा एकदा त्यांच्यात संघर्ष पेटला आहे. ज्याचा परिणाम कमी झालेले कच्च्या तेलाचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत. जागतिक बाजारात […]

Filed Under: Latest News

इथे वडिलांचं निधन, तिथे ‘बाघा’ने ‘तारक मेहता..’मध्ये रडत रडत सीन्स केले पूर्ण

July 9, 2026 by admin Leave a Comment

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत बाघाची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता तन्मय वेकारिया सध्या त्याच्या खासगी आयुष्यात कठीण काळाचा सामना करत आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून तो या मालिकेत काम करतोय. प्रेक्षकांकडूनही त्याला प्रचंड प्रेम मिळालं. मात्र वैयक्तिक आयुष्यात अचानक आलेल्या वादळानंतर कामावरही परिणाम झाल्याचं तन्मयने सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वीच तन्मयचे वडील आणि प्रसिद्ध […]

Filed Under: india

Gold Price Today : खरेदीसाठी सुवर्णसंधी ! सोन्याचे आजचे भाव पाहून मोह आवरणार नाही, 10 ग्रॅम सोनं..

July 9, 2026 by admin Leave a Comment

देशभरात सोन्याच्या किमतीतील घसरणीचा कल कायम असून, बहुतेक प्रमुख शहरांमध्ये 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर पुन्हा कमी झाले आहेत. 9 जुलै रोजी सकाळी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,43,270 रुपये किमतीवर आला, तर मुंबईमध्ये तो 1,43,120 प्रति 10 रुपये ग्रॅम नोंदवला गेला. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचा दर 4,056.24 डॉलर प्रति औंस […]

Filed Under: Latest News

ना वीज, ना पाणी, ना नेटवर्क, आज पाचव्या दिवशी वसई-विरारची परिस्थिती कशी? काय आहे ग्राऊंड रिपोर्ट?

July 9, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्रातील विविध भागात मुसळधार पाऊस पाहायला मिळतोय. राज्यात विशेष म्हणजे कोकण पट्ट्यातील रत्नागिरीला पुराचा सर्वाधिक फटका बसला. त्यानंतर मुंबईजवळील वसई-विरारमधील नागरिकांना पूरस्थितीचा सामना करावा लागला. सलग पाच दिवसांच्या मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवाही ठप्प झाली.  पुरामुळे अनेकांच्या घरात वीज कनेक्शन नव्हतं. काहींचे पिण्याचे पाणी प्यायचे वांदे झालेत. तर पाचव्या दिवशी देखील काही भागात नेटवर्क नसल्याचे समोर […]

Filed Under: india

आई-वडिलांना त्रास देणाऱ्या मुलाला हायकोर्टाचा दणका; घर परत करण्याचा आदेश… मुलाची याचिका फेटाळली, प्रकरण तरी काय?

July 9, 2026 by admin Leave a Comment

Mumbai High Court order: लाडक्या मुलाची प्रत्येक हट्ट पूर्ण करणाऱ्या पालकांनाच मुलाने छळले. आई-वडिलांनी मौठ्या हौसेने मुलाला घर गिफ्ट केले. त्याच घरातून मुलाने त्यांना हाकलले. त्यांना घराबाहेर हाकलले. त्यानंतर पालकांनी मुलाविरोधात ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणात धाव घेतली होती. न्यायधिकरणाने मुलाविरोधात निकाल दिला. पालकांना घर परत करण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात मुलाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1428
  • Page 1429
  • Page 1430
  • Page 1431
  • Page 1432
  • Interim pages omitted …
  • Page 2253
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • IMD Alert : कूलर, पंखे आताच पॅक करा… महाराष्ट्रासह 17 राज्यांना वादळी पावसाचा महाअलर्ट; डोंगराळ भागात जाण्यापूर्वी…
  • ‘छपरी, गुंडा…’ या हिंदुत्ववाद्यावर भडकले AIMIM नेते वारिस पठाण, CJP वरून असा साधला निशाणा
  • नरहरी झिरवाळ यांना समन्स बजावा, पेपर फुटी प्रकरणी संजय राऊत यांची सर्वात मोठी मागणी
  • Suraj Chavan: सूरज चव्हाण झाला बाबा! घरी चिमुकल्या ‘गुलिगत स्टार’चं आगमन
  • मुंबईत दहीहंडीच्या उत्सवात ‘राजकीय काला’; मनसे नेत्याचा भाजपवर गंभीर आरोप, नेमकं काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in