• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ही एका प्रकारे आणीबाणीच”; संजय राऊतांची थेट मुख्यमंत्र्यांवर टीका, ‘त्या’ विधानाची सर्वत्र चर्चा

July 9, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी केलेले एक विधान राजकारणात मोठ्या चर्चेचा विषय ठरले आहे. त्यांनी सत्ताधारी पक्षावर तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. इतकेच नाही तर त्यांनी शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीबाबतही सविस्तर मत मांडले. राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस सुलतानासारखे वागतात, मुघलांच्या […]

Filed Under: india

IND vs ENG: टीम इंडियाचा सतत पराभव होतोय तरीही कॅप्टन श्रेयसचा झाला मोठा फायदा; ‘सरपंच साहब’ला मिळाली सर्वात मोठी गुड न्यूज

July 9, 2026 by admin Leave a Comment

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ अजूनही आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे. आयर्लंडकडून मालिका 0-2 ने गमावल्यानंतर, भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे, ज्यातील चौथा सामना आज खेळला जाईल. भारताला आता ही मालिका जिंकता येणार नाही; मालिका अनिर्णित राखण्यासाठी त्यांना दोन्ही सामने जिंकावेच लागतील. संघाची कामगिरी खराब राहिली असल्याने कर्णधार श्रेयस अय्यरला […]

Filed Under: cricket

Hingoli | मध्यरात्री मराठवाडा हादरला! हिंगोलीत 4.4 रिश्टरचा भूकंप; तर नांदेड, परभणी, लातूरमध्येही….

July 9, 2026 by admin Leave a Comment

मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी आणि लातूर जिल्ह्यांमध्ये मध्यरात्री भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. रात्रीच्या सुमारास अचानक झालेल्या धक्क्यांमुळे अनेक नागरिक घराबाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यात ४.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला. हा भूकंप रात्री १ वाजून ३७ मिनिटांनी जाणवला असून, बसमत तालुक्यातील पांगरा शिंदे […]

Filed Under: Latest News

मला माझ्या बापाला मरताना पहायचं नाहीये..; ‘सैराट’मधल्या सल्याकडून मदतीसाठी विनंती

July 9, 2026 by admin Leave a Comment

नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात सल्याची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता अरबाज शेखचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अरबाजच्या वडिलांना ब्रेन हॅमरेज झाल्याने त्यांना सोलापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र रुग्णालयाकडून होणारी पैशांची लूट पाहून त्याने वडिलांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला आहे. अत्यंत भावूक झालेला अरबाज या […]

Filed Under: entertainment

India-China : भारतही कमी नाही, क्रिटिकल मिनरल्स क्षेत्रातली चीनची दादागिरी मोडून काढण्यासाठी लावली एकदम तगडी फिल्डिंग

July 9, 2026 by admin Leave a Comment

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेव्हा जगासोबत टॅरिफ गेम सुरु केला. त्यावेळी चीनने सुद्धा आपल्या भात्यातून एक असं अस्त्र बाहेर काढलं, त्यामुळे अमेरिकेची बोलती बंद झाली. आज जगात क्रिटिकल मिनरल्सवर चीनचा दबदबा आहे. अमेरिकेसह जग क्रिटिकल मिनरल्ससाठी चीनवर अवलंबून आहे. फक्त मायनिंगच नाही तर रिफायनिंगपासून प्रोसेसिंगपर्यंत क्रिटिकल मिनरल्स क्षेत्रात चीन आज टॉपवर आहे. अमेरिकेने टॅरिफ […]

Filed Under: india

भारतात ऑस्ट्रेलियाची सुपर इन्व्हेस्टमेंट! 500 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक, पीएम मोदी म्हणाले काय?

July 9, 2026 by admin Leave a Comment

PM Narendra Modi Visit to Australia: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पूर्वेतील देशांच्या दौऱ्यावर आहेत. इंडोनेशियानंतर ऑस्ट्रेलियातही पंतप्रधानांचे जोरदार स्वागत करण्यात आले. ऑस्ट्रेलिय सुपरने भारतात मोठी गुंतवणूक केली. भारताच्या नॅशनल इन्व्हेस्टमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चर फंडमध्ये (NIIF) ऑस्ट्रेलियन सरकारने आणखी 500 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली. भारतीय चलनात हा आकडा 4,200 कोटी रुपये इतकी आहे. भारतातील पायाभूत सोयी-सुविधा, ऊर्जा, […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1427
  • Page 1428
  • Page 1429
  • Page 1430
  • Page 1431
  • Interim pages omitted …
  • Page 2253
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • IMD Alert : कूलर, पंखे आताच पॅक करा… महाराष्ट्रासह 17 राज्यांना वादळी पावसाचा महाअलर्ट; डोंगराळ भागात जाण्यापूर्वी…
  • ‘छपरी, गुंडा…’ या हिंदुत्ववाद्यावर भडकले AIMIM नेते वारिस पठाण, CJP वरून असा साधला निशाणा
  • नरहरी झिरवाळ यांना समन्स बजावा, पेपर फुटी प्रकरणी संजय राऊत यांची सर्वात मोठी मागणी
  • Suraj Chavan: सूरज चव्हाण झाला बाबा! घरी चिमुकल्या ‘गुलिगत स्टार’चं आगमन
  • मुंबईत दहीहंडीच्या उत्सवात ‘राजकीय काला’; मनसे नेत्याचा भाजपवर गंभीर आरोप, नेमकं काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in