• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी आवर्जून घरी आणा ‘या’ वस्तू , महादेव होतील प्रसन्न

July 9, 2026 by admin Leave a Comment

हिंदू धर्मामध्ये अनेक सण अगदी धुमधडाक्यात साजरी केली जाते. काही दिवसांमध्ये श्रावण महिन्याला सुरूवात होणार आहे. श्रावण महिन्यामध्ये अनेक सणांची सुरूवात होते. श्रावण महिना महादेवाला समर्पित आहे. महादेवाची पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. श्रावण महिना खूप पवित्र आहे आणि महादेवांना समर्पित आहे. या वर्षी श्रावण महिना 30 जुलै 2026 रोजी […]

Filed Under: india

Vaibhav Sooryavanshi : टीम इंडियाकडून बरीच वर्ष खेळायचं असेल तर वैभव सूर्यवंशीला झुकावं लागेल, अन्यथा..बदलावी लागेल सवय

July 9, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाचा चर्चित खेळाडू वैभव सूर्यवंशीच्या आंतरराष्ट्रीय करिअरची अपेक्षित सुरुवात झालेली नाही. वैभवने इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या टी20 मालिकेत आपल्या टॅलेंटची झलक दाखवलीय. पण तो अजून कुठली मोठी इनिंग खेळू शकलेला नाही. वैभव आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवेल अशी तमाम चाहत्यांना आशा आहे. वैभवच्या फलंदाजीत अशी बाब समोर आलीय, जी त्याच्यासाठी अडचणीची ठरु शकते. बाऊन्सर समोर तो […]

Filed Under: cricket

ते भेटले असतील तर त्यात… पवार-शिंदे भेटीबाबत कॉंग्रेस नेत्याचं मोठं विधान

July 9, 2026 by admin Leave a Comment

राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून विविध भेटीगाठींमुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या दालनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांची बैठक पार पडल्याने चर्चांना आणखी चालना मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या […]

Filed Under: Latest News

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने कधीच दिला नाही बोल्ड आणि किसिंग सीन, तरीही दिले अनेक सुपरहिट चित्रपट

July 9, 2026 by admin Leave a Comment

80च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी आपल्या निरागस अभिनयाने आणि साध्या व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांची मनं जिंकली. बालकलाकार म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या पद्मिनी यांनी पुढे अनिल कपूर, ऋषी कपूर, राजेश खन्ना यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले. मात्र, आपल्या ठाम तत्त्वांमुळे त्यांनी अनेक मोठ्या चित्रपटांच्या ऑफर्स नाकारल्या. 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘प्रेम रोग’ या चित्रपटाने पद्मिनी […]

Filed Under: entertainment

जेव्हा ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री झाल्या… राज ठाकरेंनी सांगितलं 2008 साली असं काय घडलं?

July 9, 2026 by admin Leave a Comment

रेल्वे कामगार संघटनेच्या वर्धापनदिन कार्यक्रमात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित राहून अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी रेल्वे भरती आंदोलनाचा इतिहास आणि मराठी तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नावर सविस्तर भूमिका मांडली. राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात रेल्वे भरती होत असताना त्याच्या जाहिराती राज्यातील वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध होत नव्हत्या. त्या जाहिराती उत्तर प्रदेश आणि बिहारमधील वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध […]

Filed Under: india

Janhavi Kapoor: ठरलं तर मग! आता बहिणीनंतर जान्हवी कपूरचा नंबर? मेहंदीतूनच सगळं सांगितलं, फोटो व्हायरल

July 9, 2026 by admin Leave a Comment

नुकतेच सिने दिग्दर्शक आणि निर्माते बोनी कपूर यांची कन्या, अंशुला कपूरचा विवाह रोहन ठक्कर यांचा विवाह पार पडला. अतिशय दणक्यात पार पडलेल्या या लग्नसोहळ्यासाठी संपूर्ण कपूर कुटुंबीय आणि मित्रपरिवाराची उपस्थिती पाहायला मिळाली. या सगळ्या सोहळ्यात जान्हवी कपूरच्या लूकची चर्चा रंगली. बहिणीच्या रिसेप्शनमध्ये जान्हवीने मनीष मल्होत्राने डिझाइन केलेली सिल्क साडी नेसली होती, ज्यासोबत तिने स्ट्रॅपलेस ब्लाउज […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1426
  • Page 1427
  • Page 1428
  • Page 1429
  • Page 1430
  • Interim pages omitted …
  • Page 2255
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का देणार; बड्या नेत्याचं वक्तव्य
  • शुभम मोटघरे यांच्या घरावर गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई! 7 आरोपी अटकेत; मुख्य सूत्रधारावर तब्बल…
  • Vidyanand Bapat Dance: दहीहंडीत सुपरस्टार ‘बापट’ नाचले; पुणेकरांच्या कल्पनशक्तीला सलाम, व्हिडीओ पाहून तुम्हालाही होईल हसू अनावर
  • Neem Karoli Baba: नीम करोली बाबांची पत्नी कोण?  संन्यास घेतल्यावर पुढे संसाराचं झालं काय?
  • मी तुमचा विद्यार्थी आहे, मला… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिक्षकांशी खुमासदार चर्चा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in