• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कार मॉडिफिकेशन करतायेत का? छंद पडू शकतो महागात! इन्शुरन्स क्लेमवर होतो ‘हा’ मोठा परिणाम

July 9, 2026 by admin Leave a Comment

कार मॉडिफिकेशनच्या छंदामुळे तुम्हाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. नियमांनुसार, कारमध्ये कोणताही बदल केल्यास त्याची माहिती इन्शुरन्स कंपनीला देणे गरजेचे असते. ही माहिती लपवून ठेवल्यास अपघाताच्या वेळी कंपनी क्लेम रिजेक्ट करू शकते, त्यामुळे मॉडिफिकेशन करण्यापूर्वी इन्शुरन्सच्या नियमांची पूर्ण माहिती करून घ्यावी. आजकाल, बरेच लोक इतरांपेक्षा वेगळे दिसण्यासाठी त्यांची कार बनवतात. कोणाला नवीन अलॉय […]

Filed Under: india

आम्ही आहोत ना… घाबरतोस कशाला? त्याचा जीव वाचवण्यासाठी मुंबईकरांनी अख्खी बसच ढकलली; पाहा व्हिडीओ

July 9, 2026 by admin Leave a Comment

आज सकाळी मुंबईतील भांडुप परिसरात बेस्ट बसचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. कोकणनगर येथील क्रिटिकल रुग्णालयाजवळ भरधाव बेस्ट बसने पादचाऱ्यासह अनेक वाहनांना धडक दिली होती. बस चालकाने अचानक नियंत्रण गमावल्याने हा अपघात झाल्याचे समोर आले होते. आता या अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. यात इलेक्ट्रिक बेस्ट बसच्या पाठीमागच्या बाजूला अडकलेल्या पादचाऱ्याला बाहेर काढण्यासाठी प्रवाशांनी […]

Filed Under: Latest News

कुठे धो-धो पाऊस तर कुठे महापूर, मात्र राज्यातील हा जिल्हा कोरडा ठाक! पाण्याच्या थेंबाथेंबासाठी…

July 9, 2026 by admin Leave a Comment

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने अनेक भागांना अक्षरशः झोडपून काढले आहे. मुंबई, पुणे, नाशिक, रत्नागिरी आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शहरांमध्ये रस्त्यांवर पाणी साचले असून झाडे कोसळण्याच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होत असून नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नाशिकमधील गोदावरीसह […]

Filed Under: india

Rain Update : कुठे रेड तर कुठे यलो अलर्ट, राज्यात नेमका कुठे होणार तुफान पाऊस; IMD चा नवा अंदाज आला!

July 9, 2026 by admin Leave a Comment

राज्यात गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्र, पुणे, मुंबई, उपनगर, नाशिक या भागात मोठा पाऊस झाला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतही पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मुंबई आणि उपनगरात नागरिकांना मोठ्या अडचणी आल्या. नाशिकला तर ढगफुटीचा इशारा देण्यात आला होता. परंतु सुदैवाने नाशिकवरील हे संकट टळले. दरम्यान, आता 12 जुलैपर्यंतचा […]

Filed Under: Latest News

मोठी बातमी! एका क्षणात इमारत जमीनदोस्त! 14 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, पुण्यात खळबळ

July 8, 2026 by admin Leave a Comment

पिंपरी-चिंचवडमधील मोशी परिसरात कचरा डेपोच्या जवळ एक इमारत कोसळल्याची गंभीर घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सुमारे १४ जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, एनडीआरएफ (NDRF), पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या […]

Filed Under: india

पुण्यात मोठी दुर्घटना, बचावासाठी थेट आर्मी पोहोचली, आक्रोश आणि मातम, इमारत कोसळल्याने खळबळ; अनेकजण अडकले

July 8, 2026 by admin Leave a Comment

पुण्यातून काळजाचा ठोका चुकवणारी बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो जवळ एक मोठी इमारत कोसळली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 20 जण अडकले होते, यातील 5 लोकांना बाहेर काढण्यात आल्याचे समोर आला आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, एनडीआरएफ (NDRF), पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1429
  • Page 1430
  • Page 1431
  • Page 1432
  • Page 1433
  • Interim pages omitted …
  • Page 2249
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • MPSC पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे थेट मंत्री कार्यालयापर्यंत? नरहरी झिरवळांचे कार्यालय पुन्हा का चर्चेत?
  • Maharashtra News LIVE : मुंबई, ठाण्यात गोविंदा निघाले, मटकीतील लाखो रुपयांच्या लोण्यासाठी चुरस
  • परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! सारथी शिष्यवृत्तीवरील खर्च मर्यादेवर मोठा निर्णय
  • Thackeray Group Dahihandi | मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष बघाच
  • Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा दणका सुरूच, प्रसिद्ध हॉटेलच्या पदार्थात आढळली अळी; थेट लायसन्स केलं निलंबित

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in