• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

नालासोपारा : घरात पाणी शिरले, वीज गायब, गर्भवतीला ट्रॅक्टरवरुन रुग्णालयात नेले…

July 9, 2026 by admin Leave a Comment

वसई – विरारमध्ये गेले तीन ते चार दिवसापासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. नालासोपारा पूर्व मोरेगाव परिसरामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसापासून वीज नसल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. नालासोपारा येथील नागरिकांनी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त […]

Filed Under: india

Skoda Kodiaq RS भारतात लॉन्च; 66.99 लाखांची कार अवघ्या 6 मिनिटांत झाली ‘हाऊसफुल’

July 9, 2026 by admin Leave a Comment

कोडियाक आरएस या नव्या लक्झरी एसयूव्हीमध्ये 2.0-लीटर टीएसआय टर्बो-पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 265 एचपीची ताकद आणि 400 एनएमचा टॉर्क जनरेट करते. पॉवरफुल परफॉर्मन्स आणि स्पोर्टी लुकमुळे या कारची क्रेझ कमालीची पाहायला मिळत आहे. पहिल्या लॉटची बुकिंग पूर्ण झाल्यानंतर आता कंपनी या गाड्यांची डिलिव्हरी लवकरच सुरू करण्याची तयारी करत आहे. स्कोडा ऑटो इंडियाने आपली […]

Filed Under: india

शरद पवार आहेत तोपर्यंत…; NDA प्रवेशाच्या चर्चांवर संजय गायकवाडांचं मोठं विधान

July 9, 2026 by admin Leave a Comment

राज्यातील राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’नंतर आता कथित ‘ऑपरेशन तुतारी’च्या चर्चांना वेग आला आहे. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामाचे केलेले कौतुक, तसेच दोन्ही नेत्यांची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या कथित भेटीमुळे विविध राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट)चे आमदार संजय […]

Filed Under: india

Stock Market Crash: ट्रम्प यांच्या एका घोषणनेने जगाला हादरवले! भारतापासून युरोपपर्यंतचे शेअर मार्केट धडाम… करोडोंचं नुकसान

July 9, 2026 by admin Leave a Comment

शेअर बाजारात अचानक भूकंप आला आहे. आठवड्याच्या तिसऱ्याच दिवशी बुधवारी घसरणीसह सुरुवात झाल्यानंतर शेवटच्या काही तासांत मोठी खळबळ माजली आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा ३० शेअर्सचा सेन्सेक्स १९०० अंकांहून अधिक घसरला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा ५० शेअर्सचा इंडेक्स निफ्टी ५५० अंकांहून अधिक पडला आहे. लार्जकॅप, मिडकॅप ते स्मॉलकॅप सर्व क्षेत्रांत मोठी घसरण दिसून आली. या घसरणीचा […]

Filed Under: india

6000mAh बॅटरी आणि ग्लिफ बारसह लाँच झाला हा स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि खास फिचर्स

July 9, 2026 by admin Leave a Comment

नथिंग कंपनीने त्यांचा नवीन ‘B’ सीरीजमधील पहिला स्मार्टफोन, Nothing Phone 4b लाँच केला आहे, ज्यामुळे भारतातील कंपनीच्या स्मार्टफोन पोर्टफोलिओचा विस्तार झाला आहे. तर हा फोन 29 हजार 999 रूपयांच्या सुरुवातीच्या किमतीत भारतीय बाजारपेठेत सादर करण्यात आलेला आहे. तसेच ग्राहकांना जास्त किंमत न मोजता नथिंग फोनचा अनुभव घेता यावा, हा यामागील उद्देश आहे. या डिव्हाइसमध्ये क्वालकॉम […]

Filed Under: india

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच एकनाथ शिंदेंचा कामाचा धडाका, ठाण्यातील आपत्ती निवारण कक्षाला भेट

July 9, 2026 by admin Leave a Comment

राज्यात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले असून अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी झाडे कोसळणे, रस्त्यांवर पाणी साचणे आणि वाहतुकीवर परिणाम होणे अशा घटना सातत्याने समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील आपत्तीव व्यस्थापन कक्षाला भेट दिली आहे. अलीकडेच ते आजारी असल्याचं समोर आलं होतं. एकनाथ […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1430
  • Page 1431
  • Page 1432
  • Page 1433
  • Page 1434
  • Interim pages omitted …
  • Page 2252
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Dahi Handi 2026 | मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष! गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला; महिला गोविंदांचाही दमदार सहभाग
  • Manoj Jarange Patil: मोठी बातमी ! मनोज जरांगे पाटील यांचा काळजाचा ठोका चुकवणारा निर्णय… पाणी, सलाईन आणि… चिंता वाढली
  • माणसं वाचवण्यासाठी WhatsAppचा वापर… नेपाळमध्ये काय घडतंय? असं रेस्क्यू ऑपरेशन जगातील पहिलंच
  • Astrology 2026: वर्षातील सर्वात शुभ योग, ‘या’ चार राशींचं फळफळणार नशीब
  • वाढलेलं वजन कमीच होत नाहीये, फक्त याचा तुमच्या आहारात समावेश करा आणि पाहा परिणाम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in