• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Mumbai | मुंबईत मोठ्या घडामोडी! ठाकरे बंधूंच्या विजय सभेपूर्वीच…

July 26, 2026 by admin Leave a Comment


उबाठा नेते उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज विजय जल्लोष सभा आयोजित केली आहे. दादरमध्ये वीर सावरकर मार्गावर ठाकरे बंधूंची आज जल्लोष सभा होणार असून याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे, आत्तापासूनच तरुणांनी आंदोलन स्थळी जमण्यास सुरुवात केली आहे. चोहीकडे आनंदाचं वातावरण आहे.

तरुणांनी देशाला ‘भीतीच्या वातावरणातून’ बाहेर काढले आहे. त्यामुळे देशातील तरुणांचे अभिनंदन करण्यासाठी शिवसेना आणि मनसे पक्षांनी आयोजित केलेली रविवारची सभा ही जल्लोष सभा म्हणून होणार आहे, अशी घोषणा शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली होती.

मुंबईत ठाकरे बंधूंच्या सभेआधीच पोलीस सभेस्थळी हजर झाले आहेत. जल्लोष सभेची तयारी होत असताना, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळत आहे. सर्व ठिकाणी वाहतूक अधिकारी तसेच पोलीस बल तैनात करण्यात आले आहे. थोड्याच वेळात ठाकरे बंधू या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. यावेळी कोणत्याही प्रकारची राजकीय बॅनरबाजी करण्यात आलेली नाही.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Kriti Sanon : फिल्मी पडद्यावरच नाही, कमाईतही ‘हिट’; क्रिती सेननची कमाई नेमकी किती? संपत्तीचा आकडा थक्क करणारा
  • सून बायसेक्शुअल असल्याचं कळल्यावर गौरव खन्नाच्या आई-वडिलांनी काय केलं? आकांक्षा चमोला म्हणाली…
  • रूपाली चाकणकरांच्या रेस्टॉरंटमध्ये डान्सबार, हुक्का पार्लर… रुपाली ठोंबरेंचे खळबळजनक आरोप
  • 33 वर्षानंतर श्रीलंकन खेळाडूचं नशिब निघालं फुटकं, कोलंबोत एकदा नाही तर दोनदा पायावर मारली कुऱ्हाड
  • CJP च्या बड्या नेत्यावर अचानक हल्ला, त्या मुक्या प्राण्यामुळे एकच खळबळ, घडलं तरी काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in