• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क…

June 24, 2026 by admin Leave a Comment


मुंबईतील उपनगरी रेल्वेमध्ये किरकोळ वादातून एका 22 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे लोकल प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मयंक लोहार असे मृत तरुणाचे नाव आहे. अंधेरी ते बोरिवली रेल्वे स्थानकादरम्यान काल रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

त्या वेळी मुंबईत मुसळधार पाऊस सुरू होता. लोकलच्या डब्यात पावसाचे पाणी येत असल्याने मयंक लोहार यांनी दरवाजाजवळ उभ्या असलेल्या प्रवाशाला दरवाजा बंद करण्यास सांगितले होते. यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. काही वेळातच हा वाद विकोपाला गेला. संतापाच्या भरात आरोपीने मयंकवर चाकूने हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या मयंकचा मृत्यू झाला.

घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. या प्रकरणाचा तपास सुरू करत पोलिसांनी विशेष पथके नियुक्त केली होती. पोलिसांनी धडक कारवाई करत काही तासांतच आरोपीचा शोध घेत त्याला कुर्ला परिसरातून अटक केली. या घटनेमुळे लोकल प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • चेकबुक वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! जुने चेकबुक आता चालणार नाही? जाणून घ्या बँकेचे नवे नियम
  • IND vs SL: पाचव्या दिवशी टीम इंडियाचा विजयाचं स्वप्न भंगणार का? हातातला सामना ड्रॉ होण्याची भीती!
  • सोशल मीडियावर ‘झुठ की गुंज’ संकेतस्थळाची चर्चा, राहुल गांधींचे दावे चुकीचे दावा
  • Kriti Sanon : फिल्मी पडद्यावरच नाही, कमाईतही ‘हिट’; क्रिती सेननची कमाई नेमकी किती? संपत्तीचा आकडा थक्क करणारा
  • सून बायसेक्शुअल असल्याचं कळल्यावर गौरव खन्नाच्या आई-वडिलांनी काय केलं? आकांक्षा चमोला म्हणाली…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in