• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Mahhi Vij: बिग बॉसमध्ये जाण्यापूर्वी जय भानुशालीसोबतच्या घटस्फोटाबद्दल काय म्हणाली माही विज?

September 7, 2026 by admin Leave a Comment


‘बिग बॉस 20’च्या घरात अभिनेत्री माही विजने एण्ट्री घेतल्यानंतर तिच्या वैयक्तिक आयुष्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत माहीने या मुद्द्यावर मनमोकळेपणाने भाष्य केलं. माही विज आणि जय भानुशाली यांनी तब्बल 14 वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर होण्याचा निर्णय जाहीर केला.

‘बिग बॉस 20’च्या घरात अभिनेत्री माही विजने एण्ट्री घेतल्यानंतर तिच्या वैयक्तिक आयुष्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत माहीने या मुद्द्यावर मनमोकळेपणाने भाष्य केलं. माही विज आणि जय भानुशाली यांनी तब्बल 14 वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर होण्याचा निर्णय जाहीर केला.

दोघांनीही हे नातं कोणत्याही कटुतेशिवाय संपवण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं होतं. मुलांच्या संगोपनाची जबाबदारी दोघेही मिळून पार पाडणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत माहीने स्पष्ट केलं की ती बिग बॉसच्या घरात जयसोबतच्या विभक्त होण्याबद्दल चर्चा करणार नाही.

दोघांनीही हे नातं कोणत्याही कटुतेशिवाय संपवण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं होतं. मुलांच्या संगोपनाची जबाबदारी दोघेही मिळून पार पाडणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत माहीने स्पष्ट केलं की, ती बिग बॉसच्या घरात जयसोबतच्या विभक्त होण्याबद्दल चर्चा करणार नाही.

तिच्यासाठी हा विषय अत्यंत वैयक्तिक आहे आणि तो सार्वजनिक चर्चेचा विषय बनवण्याची तिची इच्छा नाही. तिच्या मते आयुष्यात काही गोष्टी अशा असतात ज्या स्वतःपुरत्या ठेवणं अधिक योग्य असतं. विशेष म्हणजे विभक्त झाल्यानंतरही मुलांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय ती जयसोबत चर्चा करून घेत असल्याचं तिने सांगितलं.

तिच्यासाठी हा विषय अत्यंत वैयक्तिक आहे आणि तो सार्वजनिक चर्चेचा विषय बनवण्याची तिची इच्छा नाही. तिच्या मते, आयुष्यात काही गोष्टी अशा असतात ज्या स्वतःपुरत्या ठेवणं अधिक योग्य असतं. विशेष म्हणजे विभक्त झाल्यानंतरही मुलांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय ती जयसोबत चर्चा करून घेत असल्याचं तिने सांगितलं.

माहीने यापूर्वीही स्पष्ट केलं होतं की तिचं आणि जयचं नातं संपलं असलं तरी मुलांच्या बाबतीत दोघेही आपली जबाबदारी पार पाडतील. त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय शांततेने आणि परस्पर संमतीने घेतला असल्याचंही अभिनेत्रीने सांगितलं होतं. ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होण्याचा निर्णय माहीसाठी सोपा नव्हता. विशेषतः मुलगी ताराला सोडून अनेक दिवस घरापासून दूर राहण्याची कल्पना तिच्यासाठी भावनिक होती.

माहीने यापूर्वीही स्पष्ट केलं होतं की, तिचं आणि जयचं नातं संपलं असलं तरी मुलांच्या बाबतीत दोघेही आपली जबाबदारी पार पाडतील. त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय शांततेने आणि परस्पर संमतीने घेतला असल्याचंही अभिनेत्रीने सांगितलं होतं. ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होण्याचा निर्णय माहीसाठी सोपा नव्हता. विशेषतः मुलगी ताराला सोडून अनेक दिवस घरापासून दूर राहण्याची कल्पना तिच्यासाठी भावनिक होती.

माहीने हेही स्पष्ट केलं की ‘बिग बॉस’मध्ये येण्यामागे तिचा उद्देश केवळ अभिनयाच्या करिअरला पुन्हा सुरुवात करणे नाही. तिला काहीतरी वेगळं करून पाहायचं होतं आणि यासाठी हीच योग्य वेळ असल्याचं तिला जाणवलं. आता बिग बॉसच्या घरात माहीचा स्पष्टवक्तेपणा आणि तिची दमदार व्यक्तिमत्त्व पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तिच्या वैयक्तिक आयुष्यापेक्षा ती या शोमध्ये स्वतःचा गेम कसा खेळते याकडे प्रेक्षकांचं लक्ष असणार आहे.

माहीने हेही स्पष्ट केलं की, ‘बिग बॉस’मध्ये येण्यामागे तिचा उद्देश केवळ अभिनयाच्या करिअरला पुन्हा सुरुवात करणे नाही. तिला काहीतरी वेगळं करून पाहायचं होतं आणि यासाठी हीच योग्य वेळ असल्याचं तिला जाणवलं. आता बिग बॉसच्या घरात माहीचा स्पष्टवक्तेपणा आणि तिची दमदार व्यक्तिमत्त्व पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तिच्या वैयक्तिक आयुष्यापेक्षा ती या शोमध्ये स्वतःचा गेम कसा खेळते, याकडे प्रेक्षकांचं लक्ष असणार आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pakistan Cricket : भारताविरुद्ध मिळवलेल्या त्या एका विजयामुळे आमचं भरपूर नुकसान झालं, मोहम्मद युसूफने सांगितलं पाकिस्तान क्रिकेटच्या घसरणीमागचं कारण
  • मटण, मासे खाण्यावर बंदी घाला… बागेश्वर बाबांच्या मागणीने खळबळ; राज्यातील वातावरण तापलं
  • वांद्रे येथील प्रसिद्ध गेईटी गॅलेक्सी सिनेमागृह अखेर बंद, काय झाले नेमके ?
  • दहीहंडीमधील डान्समुळे राधा पाटील अडचणीत, गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
  • एका माकडाची किंमत तब्बल 30 लाख, 50 हजार माकडं पाहिजेत, अचानक एवढी मागणी का वाढली?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in