• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Madhuri Dixit: माधुरी दीक्षितचं 53 व्या मजल्यावरचं स्वप्नवत घर; समुद्राच्या विहंगम दृश्यापासून म्युझिक रुमपर्यंत, पहा खास झलक

September 8, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित हिच्या अभिनयाइतकंच तिचं वैयक्तिक आयुष्य आणि तिची लाइफस्टाइलही चाहत्यांच्या चर्चेचा विषय असते. आता तिच्या मुंबईतील आलिशान घराची झलक समोर आली असून या घरातील प्रत्येक कोपरा माधुरी आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांच्या आवडी-निवडीची खास झलक दाखवतो.

बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित हिच्या अभिनयाइतकंच तिचं वैयक्तिक आयुष्य आणि तिची लाइफस्टाइलही चाहत्यांच्या चर्चेचा विषय असते. आता तिच्या मुंबईतील आलिशान घराची झलक समोर आली असून, या घरातील प्रत्येक कोपरा माधुरी आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांच्या आवडी-निवडीची खास झलक दाखवतो.

तब्बल 5500 चौरस फुटांच्या या घराची खासियत म्हणजे समुद्राचं विहंगम दृश्य आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रसिद्ध चित्रकार एम. एफ. हुसैन यांच्या कलाकृतींचा अप्रतिम संगम.

तब्बल 5500 चौरस फुटांच्या या घराची खासियत म्हणजे समुद्राचं विहंगम दृश्य, आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रसिद्ध चित्रकार एम. एफ. हुसैन यांच्या कलाकृतींचा अप्रतिम संगम.

माधुरी आणि डॉ. श्रीराम नेने यांचं हे घर मुंबईतील एका उंच इमारतीच्या 53व्या मजल्यावर आहे. या घरातून अरबी समुद्र आणि मुंबईच्या स्कायलाइनचं सुंदर दृश्य दिसतं. घराची रचना प्रसिद्ध आर्किटेक्ट अपूर्वा श्रॉफ यांनी केली आहे.

माधुरी आणि डॉ. श्रीराम नेने यांचं हे घर मुंबईतील एका उंच इमारतीच्या 53व्या मजल्यावर आहे. या घरातून अरबी समुद्र आणि मुंबईच्या स्कायलाइनचं सुंदर दृश्य दिसतं. घराची रचना प्रसिद्ध आर्किटेक्ट अपूर्वा श्रॉफ यांनी केली आहे.

घरासाठी माधुरी आणि डॉ. नेने यांची कल्पना अगदी स्पष्ट होती. आधुनिक पण कमीत कमी सजावट असलेलं आणि कुटुंबाला आरामदायी वाटेल असं घर. त्यामुळे घराच्या इंटिरिअरमध्ये सरळ रेषा न्यूट्रल रंग आणि मोकळी जागा यांना महत्त्व देण्यात आलं आहे.

घरासाठी माधुरी आणि डॉ. नेने यांची कल्पना अगदी स्पष्ट होती. आधुनिक, पण कमीत कमी सजावट असलेलं आणि कुटुंबाला आरामदायी वाटेल असं घर. त्यामुळे घराच्या इंटिरिअरमध्ये सरळ रेषा, न्यूट्रल रंग आणि मोकळी जागा यांना महत्त्व देण्यात आलं आहे.

या घरात प्रवेश करताच सर्वांचं लक्ष वेधून घेतात त्या एम. एफ हुसैन यांच्या रंगीबेरंगी पेंटिंग्स. हुसैन यांनी माधुरीला काही खास चित्रं भेट दिली होती. घराच्या प्रवेशद्वाराजवळच हुसैन यांची गणेशाची चित्रं पाहायला मिळतात.

या घरात प्रवेश करताच सर्वांचं लक्ष वेधून घेतात त्या एम. एफ हुसैन यांच्या रंगीबेरंगी पेंटिंग्स. हुसैन यांनी माधुरीला काही खास चित्रं भेट दिली होती. घराच्या प्रवेशद्वाराजवळच हुसैन यांची गणेशाची चित्रं पाहायला मिळतात.

डॉ. श्रीराम नेने हे तंत्रज्ञानाचे चाहते असल्यामुळे घरात स्मार्ट ऑटोमेशनचाही मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. घरातील लाइटिंगपासून विविध सुविधांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. मात्र टेक्नॉलॉजीचा वापर करताना घराचा शांत आणि आकर्षक लूक कायम ठेवण्यात आला आहे.

डॉ. श्रीराम नेने हे तंत्रज्ञानाचे चाहते असल्यामुळे घरात स्मार्ट ऑटोमेशनचाही मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. घरातील लाइटिंगपासून विविध सुविधांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. मात्र, टेक्नॉलॉजीचा वापर करताना घराचा शांत आणि आकर्षक लूक कायम ठेवण्यात आला आहे.

घरात होम थिएटर आणि स्वतंत्र म्युझिक रूम देखील आहे. या रूममध्ये गिटार ड्रम्स आणि पियानो ठेवण्यात आले आहेत. कुटुंबासोबत संगीताचा आनंद घेण्यासाठी ही जागा खास तयार करण्यात आली आहे. याशिवाय ऑटोमेटेड बार आणि अत्याधुनिक गॉरमेट किचनही घराचा आकर्षणाचा भाग आहे.

घरात होम थिएटर आणि स्वतंत्र म्युझिक रूम देखील आहे. या रूममध्ये गिटार, ड्रम्स आणि पियानो ठेवण्यात आले आहेत. कुटुंबासोबत संगीताचा आनंद घेण्यासाठी ही जागा खास तयार करण्यात आली आहे. याशिवाय ऑटोमेटेड बार आणि अत्याधुनिक गॉरमेट किचनही घराचा आकर्षणाचा भाग आहे.

इतक्या महागड्या आणि आधुनिक सुविधांनी सजलेल्या घरामागे माधुरीसाठी एक भावनिक बाजूही आहे. तिच्यासाठी घर म्हणजे केवळ लक्झरी किंवा इंटिरिअर नसून कुटुंबासोबत निवांत आणि आनंदी वेळ घालवण्याची जागा आहे.

इतक्या महागड्या आणि आधुनिक सुविधांनी सजलेल्या घरामागे माधुरीसाठी एक भावनिक बाजूही आहे. तिच्यासाठी घर म्हणजे केवळ लक्झरी किंवा इंटिरिअर नसून कुटुंबासोबत निवांत आणि आनंदी वेळ घालवण्याची जागा आहे.

समुद्राचं शांत दृश्य कलेचा सहवास संगीत आणि कुटुंबासाठी तयार केलेल्या जागा यामुळे या घराला एक खास वैयक्तिक स्पर्श मिळतो.

समुद्राचं शांत दृश्य, कलेचा सहवास, संगीत आणि कुटुंबासाठी तयार केलेल्या जागा यामुळे या घराला एक खास वैयक्तिक स्पर्श मिळतो.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Shivendraraje Bhosle: उगीच डिवचू नका… शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा कुणाला इशारा? साताऱ्यात संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
  • मराठा आरक्षणासाठी हालचालींना वेग, ‘वर्षा’ निवासस्थानी मध्यरात्री महत्त्वाची बैठक, नेमकी काय चर्चा झाली?
  • Bigg Boss 20: आणखी एक फ्लॉप सीजन… ‘बिग बॉस 20’ सुरु होताच अभिनेता हे काय बोलून गेला?
  • Banking News: आली रे आली मोठी गुडन्यूज आली, सरकारकडून बँक कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वा़ची घोषणा
  • Sanjay Dutt : जेलर महिलेने संजूबाबाला फक्त एकदाच खडसावलं अन्…, म्हणाल्या, ‘त्याला मराठी शिकता आली नाही, पण…’

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in