• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ladaki Bahin Yojna: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट! थेट विधानसभेतच निवेदन; तब्बल…

June 24, 2026 by admin Leave a Comment


महाराष्ट्र सरकारची गेम चेंजिंग ठरलेली ‘लाडकी बहीण’ योजने सतत चर्चेत असते. या योजने अंतर्गत लाभार्थी महिलांना प्रत्येक महिलांना 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आता योजनेच्या अंमलबजावणीत मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. योजनेच्या लाभार्थी यादीत १२,४१५ शासकीय महिला कर्मचाऱ्यांनी नियमबाह्य पद्धतीने लाभ घेतल्याचे उघडकीस आले आहे. यासोबतच पुरुष लाभार्थीही आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

विधानसभेत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लेखी स्वरूपात ही माहिती सादर केली. त्यानुसार अपात्र लाभार्थ्यांनी मिळून सुमारे १६५ कोटी रुपयांचा अनधिकृत लाभ घेतला असल्याचा दावा करण्यात आला आहे.

विधानसभेत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लेखी स्वरूपात ही माहिती सादर केली. त्यानुसार, अपात्र लाभार्थ्यांनी मिळून सुमारे १६५ कोटी रुपयांचा अनधिकृत लाभ घेतला असल्याचा दावा करण्यात आला आहे.

१२४१५ शासकीय महिला कर्मचारी लाभार्थी म्हणून नोंदणीकृत झाल्या होत्या. काही पुरुष लाभार्थीही योजनेत समाविष्ट झाल्याचे आढळले. अपात्र लाभार्थ्यांचे हप्ते तात्काळ बंद करण्यात आले असून त्यांच्याकडून वसुली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शासकीय कर्मचारी आणि इतर अपात्र लाभार्थ्यांकडून रक्कम वसूल करण्यासाठी संबंधित विभागप्रमुख आणि जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत.

१२,४१५ शासकीय महिला कर्मचारी लाभार्थी म्हणून नोंदणीकृत झाल्या होत्या. काही पुरुष लाभार्थीही योजनेत समाविष्ट झाल्याचे आढळले. अपात्र लाभार्थ्यांचे हप्ते तात्काळ बंद करण्यात आले असून, त्यांच्याकडून वसुली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शासकीय कर्मचारी आणि इतर अपात्र लाभार्थ्यांकडून रक्कम वसूल करण्यासाठी संबंधित विभागप्रमुख आणि जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत.

e-KYC पूर्ण न केलेल्या लाभार्थी महिलांचाही लाभ तात्पुरता थांबविण्यात आला आहे. सरकारने योजनेच्या अंमलबजावणीत कठोर कारवाई सुरू केल्याचे सांगितले आहे. अपात्र लाभ घेणाऱ्यांवर वसुलीची कारवाई वेगाने सुरू असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.

e-KYC पूर्ण न केलेल्या लाभार्थी महिलांचाही लाभ तात्पुरता थांबविण्यात आला आहे. सरकारने योजनेच्या अंमलबजावणीत कठोर कारवाई सुरू केल्याचे सांगितले आहे. अपात्र लाभ घेणाऱ्यांवर वसुलीची कारवाई वेगाने सुरू असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.

‘लाडकी बहीण’ योजना ही राज्यातील गरजू महिलांना दरमहा ₹१५०० आर्थिक सहाय्य देणारी महत्त्वाकांक्षी योजना आहे. मात्र योजनेच्या अंमलबजावणीत झालेल्या गैरप्रकारांमुळे विरोधकांनी विधानसभेत सरकारला घेरले होते. या प्रकरणी सरकारने तथ्य मांडत जबाबदारी स्वीकारली आहे.

‘लाडकी बहीण’ योजना ही राज्यातील गरजू महिलांना दरमहा ₹१,५०० आर्थिक सहाय्य देणारी महत्त्वाकांक्षी योजना आहे. मात्र, योजनेच्या अंमलबजावणीत झालेल्या गैरप्रकारांमुळे विरोधकांनी विधानसभेत सरकारला घेरले होते. या प्रकरणी सरकारने तथ्य मांडत जबाबदारी स्वीकारली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रूपाली चाकणकरांच्या रेस्टॉरंटमध्ये डान्सबार, हुक्का पार्लर… रुपाली ठोंबरेंचे खळबळजनक आरोप
  • 33 वर्षानंतर श्रीलंकन खेळाडूचं नशिब निघालं फुटकं, कोलंबोत एकदा नाही तर दोनदा पायावर मारली कुऱ्हाड
  • CJP च्या बड्या नेत्यावर अचानक हल्ला, त्या मुक्या प्राण्यामुळे एकच खळबळ, घडलं तरी काय?
  • शाहरुख खानला चूक भोवणार? FDA च्या नोटिशीवर तुकाराम मुंढेंची मोठी माहिती; नेमकं काय सांगितलं?
  • अनाया बांगरला महिला क्रिकेट खेळण्याची परवानगी, पण एक अट करावी लागणार पूर्ण, आता वर्षभर…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in