• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ishan Kishan: दुलीप ट्रॉफी स्पर्धेत 270 धावा करूनही इशान किशन या फलंदाजांच्या मागेच राहिला

September 7, 2026 by admin Leave a Comment


दुलीप ट्रॉफी 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत ईस्ट झोन आणि साऊथ झोन आमनेसामने आले होते. या सामन्यात इशान किशनने 270 धावांची विक्रमी खेळी केली. असं असूनही सात खेळाडूंच्या मागे राहिला. चला जाणून घेऊयात काय झालं ते..(PC-PTI)

दुलीप ट्रॉफी स्पर्धेत मोठी खेळी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत इशान किशन आठव्या क्रमांकावर राहिला. या स्पर्धेत सर्वात मोठी म्हणजेच 320 धावांची खेळी रमन लांबाच्या नावावर आहे. त्यानंतर गगन खोडाने नाबाद 300 धावा केल्या होत्या. (PC-PTI)

दुलीप ट्रॉफी स्पर्धेत सुरेंद्र भावेने 292, अरूण लालने 287, संजय मांजरेकरने 278, लालचंद राजपूतने 275 आणि वीरेंद्र सेहवाने 274 धावांची खेळी केली आहे. (PC-PTI)

इशान किशन दुलीप ट्रॉफीच्या अंतिम फेरीत सहज त्रिशतक ठोकेल असं वाटलं होतं. पण 250 धावा केल्यानंतर त्याची तब्येत बिघडली आणि रिटायर्ड हर्ट व्हावं लागलं. त्यानंतर फलंदाजीला उतरला पण लय पूर्णपणे गमावली होती. (PC-PTI)

इशान किशन विकेटकीपर म्हणून दुलीप ट्रॉफीच्या अंतिम फेरीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. तसेच ईस्ट झोन दुलीप ट्रॉफीच्या अंतिम फेरीत 700हून अधिक धावा करणारा पहिला संघ ठरला आहे. (PC-PTI)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जगाच्या नव्या नकाशाने नवा वाद, भारत चीन सीमेवर या गंभीर चुका..
  • बंगालमध्ये पुन्हा निवडणुकीचं बिगुल वाजलं, ममता बॅनर्जी पुन्हा मैदानात? मोठी अपडेट समोर
  • दारु – सिगारेट्स पेक्षाही जास्त घातक आहे ही एक गोष्ट, तज्ज्ञांनी दिला इशारा
  • ही वनस्पती म्हणजे सापांना घरात येण्याचं आमंत्रणच, रात्री असतो सापांचा डेरा, तुमच्याही घरात आहे का?
  • South Africa ODI Squad: दक्षिण अफ्रिकेने संघातून काढल्यानंतर वादाला फोडणी, नेमकं काय झालं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in