• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026: हैदराबादची विजयासह कमाल, दिल्लीला पराभूत करत ऑरेंज आर्मीचा खास कामगिरी

April 22, 2026 by admin Leave a Comment


सनरायजर्स हैदराबादने मंगळवारी 21 एप्रिलला आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील चौथा विजय मिळवला. हैदराबादने दिल्ली कॅपिट्ल्सचा 47 धावांनी धुव्वा उडवला. हैदराबादने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये थेट तिसऱ्या स्थानी झेप घेतली. (Photo Credit: PTI)

Heinrich Klaasen and Abhishek Sharma

अभिषेक शर्मा याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर हैदराबादने 200 पार मजल मारली. अभिषेकने नॉट आऊट 135 रन्स केल्या. त्या जोरावर हैदराबादने 242 रन्स केल्या. तर प्रत्युत्तरात दिल्लीला 20 ओव्हरमध्ये 195 धावांपर्यंतच पोहचता आलं. (Photo Credit: PTI)

SRH vs DC Eshan Malinga

हैदराबादने 20 व्यांदा पहिले बॅटिंग करुन 200 पेक्षा अधिक धावा करुन विजय मिळवला. हैदराबाद अशी कामगिरी करणारी तिसरी टीम ठरली. (Photo Credit: PTI)

Abhishek Sharma and Ishan Kishan

आयपीएल स्पर्धेत हैदराबादने एकूण 24 वेळा पहिले बॅटिंग करताना 200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. हैदराबादने 24 पैकी 20 सामन्यांत विजय मिळवला. तर हैदराबादला 4 वेळा पराभूत व्हावं लागलेलं. (Photo Credit: PTI)

Krunal Pandya CSK vs RCB

चेन्नईच्या नावावर पहिले बॅटिंग करताना सर्वाधिक 29 वेळा 200 धावा करण्याचा विक्रम आहे. चेन्नईने त्यापैकी 23 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर गतविजेता आरसीबी दुसऱ्या स्थानी आहे. आरसीबीने 30 पैकी 23 सामन्यांत विजय मिळवलाय. (Photo Credit: PTI)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • हे 3 सिक्रेट फुलझाड, खिडकीत लावल्यास घरातली दुर्गंधी जाईल पळून; फक्त एकदा लावा अन्…
  • तामिळनाडू आणि प.बंगालमध्ये मतांसाठी नोटा आणि दारुचा अक्षरश: पाऊस, एक हजार कोटींचा माल जप्त
  • सर्वात स्वस्त दारू! 1500 रुपयांची बॉटल फक्त 500 रुपयांना; नेमकी कुठे मिळते?
  • US, Iran Conflict : इराणचा गेम ओव्हर, ट्रम्प यांचा एक डाव अन् अमेरिका ठरली गेमचेंजर, आता युद्धात नव्या देशाची एन्ट्री
  • LSG vs RR Toss : लखनौचा फिल्डिंगचा निर्णय, वैभव सूर्यवंशी राजस्थानला 200 पार पोहचवणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in