• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

हे 3 सिक्रेट फुलझाड, खिडकीत लावल्यास घरातली दुर्गंधी जाईल पळून; फक्त एकदा लावा अन्…

April 22, 2026 by admin Leave a Comment


घर ही अशी जागा आहे, जिथे आपले मरेपर्यंत वास्तव्य असते. सुख, दु:खाचे सगळे क्षण आपण याच घरात घालवत असतो. त्यामुळेच घरात आल्यावर प्रसन्न वाटणे गरजेचे असते. घराची तशी काळजी घेणे फार महत्त्वाचे असते.

काही घरांची कितीही काळजी घेतली तरीही ते आकर्षक, छान दिसतच नाहीत. काही घरात तर खूपच दुर्गंधी येते. कितीही रुम फ्रेशनरचा वापर केला तरीही ही दुर्गंधी जात नाही. त्यामुळे काय करावे ते अनेकांना समजतच नाही. परंतु अशा काही ट्रिक आहेत, ज्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या घरातील दुर्गंधी घालवू शकता. एक रुपयाही न खर्च करता घरात फक्त ही फुलझाडं लावली तरी तुमच्या घरात सुगंध दरवळेल. दुर्गंधी येणार नाही.

तुम्ही घरातील बलकनीमध्ये चमेलीचे फुलझाड ठेवले तर तुमच्या घरात नेहमी सुगंध दरवळेल. कारण चमेलीच्या फुलाला खूप सुगंध असतो. घरात एकदा हा सुगंध आला की त्याचा दरवळ खूप वेळ राहतो. त्यामुळे तुमच्या घरातील दुर्गंधी नाहीशी होते.

तुम्ही घरात, खिडकीत पारजातकाचे फुल लावले तरीही तुमच्या घरात सुगंध दरवळेल. घरातील दुर्गंधी नाहीशी होईल. पारिजातकाचा सुगंध हा मनाला शांती देणारा असतो. मन प्रसन्न होते. त्यामुळे हे फुलझाड घराच्या आजूबाजूला तसेच खिडकीत लावता येईल.

गुलाब हा फुलांचा राजा मानला जातो. त्याच्या रंगामुळे घराची शोभा वाढते. तसेच त्याच्या सुगंधामुळेही घरात प्रसन्न वातावरण राहते. त्यामुळे खिडकीत किंवा गॅलरीत तुम्ही गुलाबाचे झाड लावल्यास तुमच्या घरातील दुर्गंधी नाहीशी होते. तुमच्या घरात प्रसन्न वाटायला लागते.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs CSK Live Streaming : मुंबई-चेन्नई हायव्होल्टेज सामना, पलटणच्या मॅचची वेळ बदलली?
  • सोनं झालं खूपच स्वस्त, एकाच दिवसात चक्क इतकी घसरण, 10 ग्रॅमचा नवा भाव काय?
  • IPL 2026 Points Table : लखनौला पराभूत करत राजस्थान टॉप 2 मध्ये, आरसीबीला मोठा झटका
  • MI vs CSK : मुंबई-चेन्नई सामन्यासाठी सज्ज, रोहित-धोनी खेळणार?
  • शरीरातील पाण्याची कमतरता होईल दूर आणि उष्णतेपासूनही मिळेल आराम, आहारात ‘या’ देसी पदार्थांचा करा समावेश

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in