• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

GT vs MI Live Streaming : मुंबईसमोर गुजरातला सलग चौथ्या विजयापासून रोखण्याचं आव्हान, सामना किती वाजता?

April 19, 2026 by admin Leave a Comment


आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 30 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा या मोसमातील सहावा सामना असणार आहे. गुजरातने या मोसमात सलग 2 सामने गमावले. त्यानंतर गुजरातने जोरदार कमबॅक केलं. गुजरातने पहिल्या 2 पराभवानंतर विजयी हॅटट्रिक पूर्ण केली. तर दुसऱ्या बाजूला 2012 नंतर मोहिमेतील पहिला सामना जिंकणाऱ्या मुंबईने सलग 4 सामने गमावले आहेत. त्यामुळे आता मुंबईसमोर गुजरातचा विजयरथ रोखण्यासह आपल्या पराभवाची मालिका खंडीत करण्याचं दुहेरी आव्हान असणार आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Gold-Silver : सोने-चांदी सोडा या धातूचा बाजारात धाक, आता कमाईच कमाई, भडकणार किंमती?
  • इराणच्या नादाला लागून अमेरिकेचं भयंकर नुकसान! ड्रोनसह लढाऊ विमानांवर हल्ले, इराणच्या दाव्याने ट्रम्प हैराण
  • Mumbai | मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं कारण थक्क करणारं
  • ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ अमेरिकेसाठी का आहे मौत का कुआँ ? काय आहेत आव्हाने ?
  • IPL 2026 Points Table : पंजाब पुन्हा नंबर 1, केकेआरच्या विजयामुळे मुंबई दहाव्या स्थानी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in