• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Gold-Silver : सोने-चांदी सोडा या धातूचा बाजारात धाक, आता कमाईच कमाई, भडकणार किंमती?

April 19, 2026 by admin Leave a Comment


Gold And Silver Aluminium Metal Price : भारतात सोने आणि चांदीच्या वाढत्या भावाची चर्चा असली तरी जगात मात्र वेगळ्याच धातुच्या दरवाढीची चर्चा आहे. तांबे आणि ॲल्युमिनियमच्या किंमती विक्रमीस्तरावर पोहचल्या आहेत. गुंतवणूकदारांना त्याचा फायदा होत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात लंडन मेटल एक्सचेंजमध्ये ॲल्युमिनियम गेल्या चार वर्षांपासून उच्च स्तरावर आहे. तर भारतात ॲल्युमिनियमचा भाव जवळपास 375 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचल्या आहेत. या धातूत सातत्याने तेजी येत असल्याने गुंतवणूकदार फायद्यात आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात लंडन मेटल एक्सचेंजमध्ये ॲल्युमिनियम गेल्या चार वर्षांपासून उच्च स्तरावर आहे. तर भारतात ॲल्युमिनियमचा भाव जवळपास 375 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचल्या आहेत. या धातूत सातत्याने तेजी येत असल्याने गुंतवणूकदार फायद्यात आहेत.

बांधकाम ऑटोमोबाईल पॅकेजिंग सेक्टरमध्ये ॲल्युमिनियमचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. खासकरून इलेक्ट्रिक व्हेईकल आणि अक्षय ऊर्जा सारख्या क्षेत्रात त्याचा वापर वाढला आहे. तर चीनमध्ये या धातूची सर्वात मोठी मागणी आहे. औद्योगिक वापरासाठी त्याची मागणी वाढली आहे.

बांधकाम, ऑटोमोबाईल, पॅकेजिंग सेक्टरमध्ये ॲल्युमिनियमचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. खासकरून इलेक्ट्रिक व्हेईकल आणि अक्षय ऊर्जा सारख्या क्षेत्रात त्याचा वापर वाढला आहे. तर चीनमध्ये या धातूची सर्वात मोठी मागणी आहे. औद्योगिक वापरासाठी त्याची मागणी वाढली आहे.

धातुची किंमत वाढली असली तरी पुरवठा मात्र नियमित नाही. पुरवठ्याबाबत अनेक अडचणी येत आहे. आखाती युद्ध युक्रेन युद्धाने अनेक ठिकाणी पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे किंमतीत चढउताराचे सत्र सुरू आहे. गेल्या चार वर्षांपासून किंमतीत सातत्याने बदल होत आहे.

धातुची किंमत वाढली असली तरी पुरवठा मात्र नियमित नाही. पुरवठ्याबाबत अनेक अडचणी येत आहे. आखाती युद्ध, युक्रेन युद्धाने अनेक ठिकाणी पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे किंमतीत चढउताराचे सत्र सुरू आहे. गेल्या चार वर्षांपासून किंमतीत सातत्याने बदल होत आहे.

तज्ज्ञांच्या मते यावर्षात या धातुच्या किंमती अजून वाढतील. जोपर्यंत या धातुची मागणी वाढलेली असेल आणि पुरवठा विस्कळीत असेल तोपर्यंत या धातुची किंमत कमी होणार नाही. या धातुच्या किंमतीत घसरण होण्याची शक्यता कमी आहे. मध्य-पूर्वेतील तणाव कमी झाला तरी किंमती कमी होण्याची शक्यता नाही.

तज्ज्ञांच्या मते, यावर्षात या धातुच्या किंमती अजून वाढतील. जोपर्यंत या धातुची मागणी वाढलेली असेल आणि पुरवठा विस्कळीत असेल तोपर्यंत या धातुची किंमत कमी होणार नाही. या धातुच्या किंमतीत घसरण होण्याची शक्यता कमी आहे. मध्य-पूर्वेतील तणाव कमी झाला तरी किंमती कमी होण्याची शक्यता नाही.

ॲल्युमिनियममध्ये सध्या मागणी आणि पुरवठा याचे व्यस्त प्रमाण आहे. सध्या बाजारात अनिश्चिततेचे वारं आहं. येत्या काही महिन्यात या धातुची मागणी पुन्हा वाढल्यास किंमती झपाट्याने वधारतील. भारतातही या धातुची मागणी वाढत आहे. भारतीय अर्थव्यवस्थाच नाही तर चीनच्याही अर्थव्यवस्थेला मंदीचे ग्रहण लागलेले आहे. किंमतीवर त्याचा प्रभाव पडू शकतो.

ॲल्युमिनियममध्ये सध्या मागणी आणि पुरवठा याचे व्यस्त प्रमाण आहे. सध्या बाजारात अनिश्चिततेचे वारं आहं. येत्या काही महिन्यात या धातुची मागणी पुन्हा वाढल्यास किंमती झपाट्याने वधारतील. भारतातही या धातुची मागणी वाढत आहे. भारतीय अर्थव्यवस्थाच नाही तर चीनच्याही अर्थव्यवस्थेला मंदीचे ग्रहण लागलेले आहे. किंमतीवर त्याचा प्रभाव पडू शकतो.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर, सिद्धिविनायक मंदिरात लांबच लांब रांग
  • Siddhivinayak Temple | अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव, भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
  • Gold-Silver : सोने-चांदी सोडा या धातूचा बाजारात धाक, आता कमाईच कमाई, भडकणार किंमती?
  • इराणच्या नादाला लागून अमेरिकेचं भयंकर नुकसान! ड्रोनसह लढाऊ विमानांवर हल्ले, इराणच्या दाव्याने ट्रम्प हैराण
  • Mumbai | मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं कारण थक्क करणारं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in