• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर, सिद्धिविनायक मंदिरात लांबच लांब रांग

April 19, 2026 by admin Leave a Comment


आज अक्षय तृतीया म्हणजेच साडे तीन शुभ मुहुर्तापैकी एक शुभ मुहुर्त आहे. आज सोनं खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं. इतकेच नाही तर या दिवशी भाविक मंदिरात जातात तसेच भगवंताचे आशिर्वाद घेतात. आजच्या अक्षय तृतीयाचं औचित्य साधत भाविक सकाळपासूनच सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या चरणी नतमस्तक होताना पाहायला मिळत आहेत.

मुंबईमधील दादरयेथील सिध्दिविनायक मंदिरात भाविकांची बाप्पााच्या दर्शनासाठी नेहमीच गर्दी पाहायला मिळते. मात्र सणासुदीला मंदिरांमध्ये भाविकांची संख्या प्रचंड वाढते. अनेक सेलिब्रिटीदेखील येथे आवर्जून हजेरी लावताना दिसतात. महत्त्वाची बाब म्हणजे आज अनेक भाविक आज बाप्पाला सोनं अर्पण करतात. त्यामुळे बाप्पााच्या आभूषणांचा लिलाव श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टने आज म्हणजेच रविवार 19 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. भक्तांनी दान केलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा आणि वस्तूंचा सार्वजनिक लिलाव करणार असल्याची घोषणा ट्रस्टच्या सदस्यांकडून करण्यात आली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर, सिद्धिविनायक मंदिरात लांबच लांब रांग
  • Siddhivinayak Temple | अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव, भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
  • Gold-Silver : सोने-चांदी सोडा या धातूचा बाजारात धाक, आता कमाईच कमाई, भडकणार किंमती?
  • इराणच्या नादाला लागून अमेरिकेचं भयंकर नुकसान! ड्रोनसह लढाऊ विमानांवर हल्ले, इराणच्या दाव्याने ट्रम्प हैराण
  • Mumbai | मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं कारण थक्क करणारं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in