IPL 2026 Points Table : पंजाब पुन्हा नंबर 1, केकेआरच्या विजयामुळे मुंबई दहाव्या स्थानी April 19, 2026 by admin Leave a Comment पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सला पराभूत करत आयपीएल 2026 मधील एकूण पाचवा विजय मिळवला. पंजाबने यासह पुन्हा एकदा पॉइंट्स टेबलमध्ये पहिलं स्थान मिळवलं. तर केकेआरच्या पहिल्या विजयामुळे मुंबईची सर्वात शेवटी अर्थात दहाव्या स्थानी घसरण झाली.
Leave a Reply