
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर झपाट्याने घसरताना दिसत आहेत. 9 सप्टेंबर रोजीही सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली. MCX वर सोन्याचा दर 166 रुपयांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 1,52,413 रुपयांवर आला आहे.
चांदीचा दर प्रति किलो 2,39,427 रुपये इतका आहे. काही महिन्यांपूर्वी सोन्याचा दर थेट 2 लाखाच्या आसपास पोहोचला होता. मात्र, इराण आणि अमेरिका युद्धात सतत दर घसरताना दिसत आहेत.
पुन्हा सोन्याच्या भावात घसरण झाली. कच्च्या तेलाच्या दरातील मोठी वाढ झाली. अमेरिकेतील व्याजदरांबाबतचे अंदाज याकडे गुंतवणूकदारांचे बारकाईने लक्ष आहे.
अमेरिकेने इराणवर हल्ला केला की, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने वाढत आहेत तर दुसरीकडे सोन्याचे दर कोसळताना दिसत आहेत.
त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लोकांना सोने खरेदी न करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, सोन्याचे दर झपाट्याने खाली जात असल्याने सोने खरेदीवर लोकांनी भर दिला.




Leave a Reply