• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

FIFA World Cup: मुस्लिम खेळाडूंना का दिली जात आहे वेगळी ट्रॉफी? पुरस्कारासाठी केला असा बदल

June 24, 2026 by admin Leave a Comment

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोकडे आहे. असं असताना या स्पर्धेत एक मोठा बदल करण्यात आला आहे. फिफा वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन करणाऱ्या फिफा संस्थेने कोणाचाही भावना दुखावणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली आहे. मुस्लिम खेळाडूंच्या धार्मिक भावनेचा सन्मान करून प्लेयर ऑफ द मॅच ट्रॉफीत बदल केला आहे. (PHOTO CREDIT- GETTY)

फिफा वर्ल्डकप स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या मुस्लिम खेळाडूंना मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देताना वेगळी ट्रॉफी दिली जाते. या ट्रॉफीवरून दारू कंपनीचं ब्रँडिंग काढलं गेलं आहे. मोरक्कोचा स्टार फुटबॉलपटू इस्माइस साबरीला स्कॉटलँडविरुद्ध चांगली कामगिरी केली म्हणून मॅन ऑफ मॅच पुरस्कार दिला गेला. तेव्हा हे वेगळ्या ट्रॉफीचं प्रकरण समोर आलं. (PHOTO CREDIT- GETTY)

इस्माइल साबरीला ट्रॉफी सोपवली गेली तेव्हा त्याच्या बॅकड्रॉप आणि ट्रॉफीच्या विजुअल्समधून बियर कंपनीचा लोगो आणि ब्रँडिंग हटवलं होतं. त्याच्या जागी न्यूट्रल डिझाईनचा वापर केला गेला. त्यावर सुपीरियर प्लेयर ऑफ द मॅच आणि फिफा वर्ल्डकपचं ब्रँडिंग लिहिलं होतं. (PHOTO CREDIT- GETTY)

फिफा वर्ल्डकप स्पर्धेच चांगली कामगिरी केलेल्या मुस्लिम खेळाडूंना पुरस्कार देताना या न्यूट्रल ट्रॉफीचा वापर केला आहे. या यादीत इजिप्तचा इमाम अशूर मोहम्मद सलाह जॉर्डनचा अली ओलवान इराणचा रामिन रझाईयान कतारचा गोलकीपर महमूद अबुनादा आणि आयव्हरी कोस्टचा यान डियोमंडे याचा समावेश होता. (PHOTO CREDIT- GETTY)

फिफा वर्ल्डकप स्पर्धेच चांगली कामगिरी केलेल्या मुस्लिम खेळाडूंना पुरस्कार देताना या न्यूट्रल ट्रॉफीचा वापर केला आहे. या यादीत इजिप्तचा इमाम अशूर, मोहम्मद सलाह, जॉर्डनचा अली ओलवान, इराणचा रामिन रझाईयान, कतारचा गोलकीपर महमूद अबुनादा आणि आयव्हरी कोस्टचा यान डियोमंडे याचा समावेश होता. (PHOTO CREDIT- GETTY)

दरम्यान इतर खेळाडूंना दारू कंपनीचं ब्रँडिंग असलेली ट्रॉफी दिली जात आहे. तसेच बॅकड्रॉपलाही बियर कंपनीचा लोगो आणि ब्रँडिंग असते. दोन्ही ट्रॉफी सारख्यात आहेत. पण त्यात हा बदल करण्यात आला आहे. (PHOTO CREDIT- GETTY)

दरम्यान, इतर खेळाडूंना दारू कंपनीचं ब्रँडिंग असलेली ट्रॉफी दिली जात आहे. तसेच बॅकड्रॉपलाही बियर कंपनीचा लोगो आणि ब्रँडिंग असते. दोन्ही ट्रॉफी सारख्यात आहेत. पण त्यात हा बदल करण्यात आला आहे. (PHOTO CREDIT- GETTY)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Shugar Rate : साखरेच्या वाढत्या किंमती रोखण्यासाठी सरकारने अचानक बदलला हा नियम
  • Housewife ITR Rules: गृहिणींनाही भरावा लागणार कर? जाणून घ्या ते नियम जे 99% लोकांना माहीत नाहीत
  • चौथी पासांसाठी खुश खबर, थेट सरकारी नोकरी, मुंबई हायकोर्टातच व्हा भरती, पटापट करा अर्ज
  • नाशिकच्या कुंभमेळ्याच्या खर्चातील 0.1 टक्के…; संजय राऊतांकडून न्यायमूर्ती वराळेंचं कौतुक, पण मनातलंही बोलूनही दाखवलं
  • Bigg Boss फेम भजन सम्राट वयाच्या 73 व्या वर्षी उरकणार चौथं लग्न? म्हणाले, ‘3 लग्न करण्यास मनाई नाही, पण बायका ठेवण्यास…’,

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in