• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Duleep Trophy 2026 : इशान आणि वैभवच्या नेतृत्वात ईस्ट झोन संघ 13 वर्षांनी अंतिम फेरीत, सेमीफायनलमध्ये अशी झाली लढत

September 1, 2026 by admin Leave a Comment


Duleep Trophy 2026: इशान किशनच्या नेतृत्वात ईस्ट झोन संघ दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळत आहे. उपांत्य फेरीत ईस्ट झोनचा सामना गतविजेत्या सेंट्रल झोनशी झाला. या सामन्यात सेंट्रल झोनला डोकंच वर काढू दिलं नाही. पहिल्या डावात बरोबरी साधल्यानंतर दुसऱ्या डावात हिशेब चुकता केला आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशीच ईस्ट झोनने सेंट्रल झोनचा पराभव केला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या दणदणीत विजयासह ईस्ट झोनने 13 वर्षांनंतर दुलीप ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

East Zone are into the final 👏

Mohd. Shami hits the winning runs 👌

They beat defending champions Central Zone by 4⃣ wickets 🙌#DuleepTrophy | #CZvEZ

Scorecard ▶ https://t.co/kyExeix2VY pic.twitter.com/yzYIVMctVH

— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 1, 2026





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
  • Nepal: चिखलात शोधायचं की पुराच्या पाण्यात? सोनं, चांदी आणि नोटांनी भरलेल्या 20 बँकांच्या तिजोऱ्या गेल्या कुठे? नेपाळी पोलिसांना आलं टेन्शन
  • Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
  • नेपाळनंतर आणखी एका देशात जलप्रलय, पूल गेले वाहून, 20हून अधिक लोक बेपत्ता;
  • निक्की -अरबाजने ब्रेकअपचं नाटक करून चाहत्यांना वेड्यात काढलं, तो Video व्हायरल होतोच चाहते संतापले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in