• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Disha Salian: मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

September 2, 2026 by admin Leave a Comment


Disha Salian: दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात आज (2 सप्टेंबर 2026) मुंबई उच्च न्यायालय महत्त्वाचा आदेश सुनावण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी मुलीच्या मृत्यूच्या तपासात गंभीर त्रुटी झाल्याचा आरोप करत नव्याने चौकशी आणि एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. या याचिकेवर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आदेश राखून ठेवला होता.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sugar Stock: सगळ्या देशात साखरेच्या साठेबाजीवर निर्बंध, पण सरकारकडून एका शहराला विशेष सूट असं का?
  • मीच तिच्याकडे पोटगी मागायला पाहिजे..; ‘क्योंकी सास भी..’ फेम अभिनेत्रीच्या पतीचा संताप, नेमकं काय घडलं?
  • दिशा सालियान प्रकरणाचा तपास सीबीआयकडे, वडील म्हणाले, आता 100 टक्के..
  • Special Stories : मनोजजी, फाशीची वेळ आली तर… जरांगेंच्या आंदोलनात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; कोण आहेत आशिमा मित्तल?
  • Disha Salian Death Case : दिशा सालियान प्रकरणाचा तपास CBI कडे देताना हाय कोर्टाने काय म्हटलय? वकिलाने काय माहिती दिली?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in