• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Dahi Handi 2026 : ढाक्कुमाक्कुम ढाक्कुमाक्कुम; तरुणाईचा उत्साह शिगेला, मुख्यमंत्र्यांसह सेलिब्रिटी दहीहंडीत

September 5, 2026 by admin Leave a Comment


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दहीहंडीला हजेरी लावली. परिवर्तन दहीहंडी, जांबोरी मैदानात मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली आणि दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या.

 अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांनी देखील घाटकोपर येथील गणेश चुक्कल यांच्या दहीहंडीत उपस्थित होते. यावेळी रितेश - जिनिलिया यांनी सर्वांना दहीहंडीच्या  शुभेच्छ दिल्या.

अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांनी देखील घाटकोपर येथील गणेश चुक्कल यांच्या दहीहंडीत उपस्थित होते. यावेळी रितेश – जिनिलिया यांनी सर्वांना दहीहंडीच्या शुभेच्छ दिल्या.

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू सु्र्य कुमार यादव याने देखील दहीहंडी उपस्थित राहिला. त्याचासमोर शिवगणेश पथकाकडून 9 थरांची दहीहंडी रचण्यात आली. यावेळी त्याने सर्वांना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या.

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू सु्र्य कुमार यादव याने देखील दहीहंडी उपस्थित राहिला. त्याचासमोर शिवगणेश पथकाकडून 9 थरांची दहीहंडी रचण्यात आली. यावेळी त्याने सर्वांना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • EPFO: नोकरीत पूर्ण झाली 17 वर्षे, मग ही सुवर्णसंधी सोडू नका, PF नव्हे तर अनेक योजनांचा लाभ मिळणार
  • सूरज चव्हाण याच्या बाळाचा पहिला फोटो, लग्नानंतर 9 महिन्यातच झाला बाबा..
  • Swara Bhasker : मुस्लिमाशी लग्न करून चारित्र्याला धक्का लावला…, ‘जौहर’ वादावरून बड्या नेत्याची स्वरा भास्करवर टीका
  • आपल्याकडे म्हणतात ना ते… सुर्यकुमार यादवची मराठी ऐकली का? पहा दहीहंडी उत्सवातील मजेदार व्हिडीओ
  • Todays Gold Rate: वाह मस्तच! सर्वसामान्यांसाठी पुन्हा आनंदाची बातमी, सोन्याचे भाव घसरले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in