मंगळ-बुध योग असल्यामुळे काही राशींना त्याचा फायदा होणार आहे. द्विवदश योगाच्या निर्मितीमुळे आर्थिक यश आणि करिअर व व्यवसायात लाभाच्या संधी मिळतात. मंगळ आणि बुध यांचा हा योग मेष आणि मिथुन राशींसह 5 राशींसाठी भाग्यवान ठरेल. आज, शनिवार, 8 ऑगस्ट 2026 रोजी, बुध आणि मंगळ 30 अंशांच्या अंतरावर असतील. यामुळे ‘द्विवादश दृष्टी योग’ निर्माण होईल. हा […]
lifestyle
डार्क चॉकलेट इतर चॉकलेट्सपेक्षा आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? जाणून घ्या त्यामागील हे खास कारण
चॉकलेट्स खायला प्रत्येकालाच आवडतं. त्यात ज्या लोकांना खूप गोड खायला आवडतं त्यांना तर चॉकलेट खाण्यापासून थांबवणे कठिण आहे. त्याच मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आणि फ्लेवरचे चॉकलेट पाहायला मिळतात. पण तुम्हाला माहिती आहे का की फ्लेवर चॉकलेटपेक्षा किंवा इतर चॉकलेटपेक्षा डार्क चॉकलेट अधिक आरोग्यदायी मानले जाते. कारण त्यात लोह, मॅग्नेशियम, तांबे, मॅंगनीज, फायबर आणि फ्लेव्होनॉइड्स यांसारखे अँटीऑक्सिडंट्स […]
Vastu Shastra: श्रावण महिन्यात दर सोमवारी महादेवाच्या मंदिरात जाता? मग या नियमांचं पालन आवश्य करा
हिंदू धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्रामध्ये श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे. श्रावण महिना हा भगवान महादेव यांना समर्पित आहे. या महिन्यात महादेवाची उपासना केल्यास भक्ती केल्यास तुम्हाला महादेवांच्या कृपेने इच्छित फळाची प्राप्ती होते, अशी मान्यता आहे. श्रावण महिन्यात जे सोमवार येतात, त्यांना हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. सोमवार हा वार महादेवांना समर्पित आहे, तसेच श्रावण […]
कोंड्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवा कडुलिंबाचे तेल
बदलती जीवनशैली तसेच वाढते प्रदूषण यामुळे याचा परिणाम आरोग्याबरोबरच त्वचेवर आणि केसांवर होताना दिसत आहे. केस गळण्यासोबतच कोरडेपणा, कोंडा आणि खाज यांसारख्या समस्याही वाढत आहेत. जर तुम्हाला एकाच वेळी या सर्व समस्या जाणवत असतील, त्यावर तुम्हाला घरगूती उपाय करायचे आहे तर कडुलिंबाचे तेल एक उपाय ठरू शकते. ते योग्य प्रकारे तयार करून लावणे आवश्यक आहे. […]
घरात गंजलेल्या चाव्या असतील, तर त्याचं काय कराल? वास्तूशास्त्रात नेमकं काय सांगितलंय?
वास्तूशास्त्रात सांगितल्या प्रमाणे चाव्या योग्य ठिकाणी ठेवल्याने घरात प्रगती आणि शांतता नांदते. गंजलेल्या किंवा निरुपयोगी चाव्या इकडे तिकडे पडलेल्या असतील तर त्या नकारात्मक ऊर्जेला आकर्षित करू शकतात. म्हणून यावर काय करायचे ते देखील वास्तूमध्ये सांगण्यात आलं आहे. अनेकदा आपल्या घरात अशा वस्तू असतात ज्यामुळे वास्तूदोष निर्माण होऊ शकतात. जुन्या, गंजलेल्या किंवा निरुपयोगी चाव्या या वस्तूंमध्ये […]
या 2 दिवशी चुकूनही खरेदी करू नका मातीची भांडी, भल्याभल्यांना माहीत नसेल कारण
आपल्यापैकी अनेकांच्या घरांमध्ये मातीच्या भांड्यात स्वयंपाक केला जातो. शिवाय उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी मातीची भांडी खरेदी केली जातात. तर मडक्यातील पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. मात्र वास्तूशास्त्र आणि पारंपरिक समजुतींनुसार नवीन मातीचे भांडे केव्हा खरेदी करावे, ते केव्हा टाळावे आणि योग्य निवड कशी करावी, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण याबद्दल […]