पावसाळा सुरू होताच अनेकदा घर, अंगण आणि बागेच्या परिसरात साप (Snakes) दिसण्याच्या घटना वाढतात. अचानक साप घराजवळ कसे येतात, असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र, साप विनाकारण मानवी वस्तीत येत नाहीत. त्यांच्या येण्यामागे आसपास उपलब्ध असलेले अन्न, सुरक्षित लपण्याची जागा आणि काही विशिष्ट वास कारणीभूत असतात. सापांची वास ओळखण्याची क्षमता अतिशय तीव्र असते. ते केमोरिसेप्शन (Chemoreception) […]
lifestyle
‘खमण ढोकळा’ बनवताना येतायेत अडचणी, फक्त 10 मिनिटांत घरीच तयार करा गोड – आंबट ढोकळा
खमण ढोकळा अनेकांना आवडतो, कारण प्रचंड मऊ, गोड आणि आंबट असतो…पण अनेकदा घरी ढोकळे बनवताना ते एकतर कडक होतो किंवा एकसारखे फुगत नाहीत अशी तक्रार असते, पण आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तर घराच्या घरी फक्त 10 मिनिटांत खमण ढोकळा बणवण्याची रेसिपी घ्या जाणून. सांगायचं झालं तर, खमण ढोकळा बनवण्यासाठी, तुम्हाला 1 कप चांगले […]
या बियांचा रोजच्या आहारात समावेश करा, शरीराला मिळेल भरपूर पोषण
बदलत्या जीवनशैलीमुळे आजकाल बरेच लोकं आरोग्यदायी आहार घेण्याचा प्रयत्न करत आहेत. चांगल्या आरोग्यासाठी केवळ पोट भरणे पुरेसे नाही. तर शरीराला आवश्यक पोषक तत्वांचीही गरज असते. यासाठी आहारात तुम्ही या लहान बियांचा समावेश करणे फायदेशीर ठरतील. या बियांमध्ये शरीराचे पोषण करण्यास मदत करणारी अनेक आवश्यक पोषक तत्वे असतात. म्हणूनच त्यांना सुपरफूड मानले जाते आणि बरेच लोकं […]
Chanakya Niti : समाजात तुम्हाला मान हवा आहे? मग या गोष्टी कधीच विसरू नका, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये माणसाने आयुष्य कसं जगावं? याचं थोडक्यात सार सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात या समाजात दोन प्रकारचे लोक असतात, काही लोकांना आपल्या आयुष्यात प्रचंड मान-सन्मान मिळतो, लोक त्यांचा आदर करतात. लोक कायम अशा लोकांच्या मदतीसाठी […]
कामिका एकादशीला ‘या’ 5 वस्तूंचे करा दान, यामुळे तुमच्या घरात नांदेल सुख शांती आणि समृद्धी
हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष धार्मिक महत्त्व आहे. भगवान विष्णूला समर्पित असलेल्या या दिवशी उपवास, पूजा आणि दान करण्याची परंपरा आहे. आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला कामिका एकादशी म्हणतात. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने आणि गरजूंना दान केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात आणि घरात शांती व आनंद नांदतो. कामिका […]
Saoji Mutton Recipe : तुकाराम मुंढेंच्या वक्तव्यामुळे चर्चेत आलेलं सावजी मटण बनतं तरी कसं? जाणून घ्या रेसिपी
नागपुरातील लोकप्रिय खाद्यपदार्थ म्हटलं की ‘सावजी मटण’ हे नाव प्रत्येकाच्या तोंडी असतंच. नागपूर, विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात सावजी मटणाची लोकप्रियता आहे. सावजी ही विदर्भाची खाद्यसंस्कृती आणि समाजाची ओळख आहे, असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. मात्र याच सावजीबद्दल अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एका कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. “मी सावजी खाल्ला […]