तुमच्या दिवसाची सुरुवात तुम्ही आरोग्यदायी पदार्थांचे व पेयांचे सेवन करून केल्याने त्याचा परिणाम दिवसभरातील तुमच्या ऊर्जेवर आणि आरोग्यावर होत असतो. रात्रीच्या झोपेनंतर तुमच्या शरीराला पाणी आणि आवश्यक पोषक तत्वांची गरज असते. आरोग्यदायी पेयं तुम्हाला हायड्रेटेड ठेवण्यास आणि दिवसाची चांगली सुरुवात करण्यास मदत करू शकतात. कारण या आरोग्यदायी पेयांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि इतर आवश्यक पोषक […]
lifestyle
Vastu Shastra : घराच्या भिंतींवर अडकवलेल्या या पाच वस्तू बनतात वास्तुदोषाचं कारण, घरात येते नकारात्मक ऊर्जा
हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला प्रचंड महत्त्व आहे. वास्तुशास्त्रामध्ये केवळ तुमच्या घराची रचना कशी असावी एवढीच माहिती देण्यात आलेली नाहीये तर तुमच्या घरात असलेली प्रत्येक वस्तू कोणत्या दिशेला असावी आणि जर तिची दिशा चुकली तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात? याची माहिती देखील वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आली आहे. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुम्ही तुमच्या घरात असलेल्या काही विशिष्ट वस्तू चुकीच्या […]
Surya Grahan: 11 की 12 ऑगस्ट, या वर्षातील दुसरं सूर्यग्रहण कधी? भारतात सूतक काळ लागू होईल का?
Surya Grahan 2026: या वर्षातील दुसरी आणि सर्वांत महत्त्वाची खगोलीय घटना म्हणजेच खग्रास सूर्यग्रहण येत्या 12 ऑगस्ट 2026 रोजी होणार आहे. ज्योतिषशास्त्र आणि खगोलशास्त्राच्या दृष्टीकोनातून हे सूर्यग्रहण खूप विशेष मानलं जातं. खग्रास सूर्यग्रहणात चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकून टाकणार असल्याने दिवसा पृथ्वीचा काही भाग अंधारात बुडेल. 12 ऑगस्ट रोजी होणारं हे खग्रास सूर्यग्रहण प्रामुख्याने उत्तर गोलार्धातील […]
तुमचे डोळे निरोगी ठेवण्यासाठी दररोज या सोप्या सवयींचे करा पालन
डोळे हे आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहेत. ते आपल्याला आपल्या सभोवतालचे जग पाहण्यास आणि समजून घेण्यास मदत करतात. आजच्या डिजिटल युगात मोबाईल, लॅपटॉपचा अती वापर आणि टीव्हीच्या स्क्रीनकडे बराच वेळ टक लावून पाहिल्यामुळे डोळ्यांवरील ताण वाढत आहे. याव्यतिरिक्त, वाढते वय, अनहेल्दी आहार, धूळ, तीव्र सूर्यप्रकाश आणि डोळ्यांच्या योग्य देखभालीचा अभाव यांचाही डोळ्यांच्या आरोग्यावर […]
पावसाळ्यात टाळायचाय डासांचा त्रास? ‘या’ सोप्या पद्धतीने करा स्वत:चं संरक्षण
देशभरातील अनेक राज्यांमध्ये पाऊस जोरदार पडत आहे. तर एकीकडे पावसामुळे हवामान आल्हाददायक होत असले तरी दुसरीकडे याच ऋतूत अनेक आजार होत असतात. अशातच पावसाळा सुरू होताच डासांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होते. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचते, ज्यामुळे ती जागा डासांच्या प्रजननासाठी पोषक ठरते. खबरदारी न घेतल्यास डासांमुळे होणाऱ्या आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे पावसाळ्यात स्वतःचे […]
बदलत्या जीवनशैलीमध्ये हृदय सुदृढ ठेवण्यासाठी करा ‘या’ सवयींचं पालन
रोजच्या धावपळीच्या जीवनात वाढता ताण-तणाव यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. एवढेच नाहीतर आजकाल हृदयविकाराच्या समस्याही वाढत आहेत. त्यामुळे आजच्या या काळात आपले हृदय निरोगी ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. कारण हृदय हा आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. ते संपूर्ण शरीरात रक्त आणि ऑक्सिजन पंप करते, ज्यामुळे सर्व अवयवांचे कार्य सुरळीत चालते. […]