हिंदू धर्मात घराच्या दाराला उंबरठ्याला फार महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार, घराचा मुख्य दरवाजा हा सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेच्या प्रवेशाचा मुख्य ठिकाण मानला जातो. म्हणूनच मुख्य दरवाजावर बांधलेल्या उंबरठ्याला विशेष महत्त्व दिलं जातं. मात्र आधुनिक काळात दरवाजावर उंबरठा बनवण्याची परंपरा नाहीशी झाली आहे. ग्रामीण भारतातही आता हे फार कमी घरांमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे जाणून घ्या उंबरठ्याचे महत्त्व […]
lifestyle
Chanakya Niti : नवीन व्यवसाय सुरू करताय? मग या गोष्टी कायम लक्षात ठेवा, चाणक्य यांनी सांगितला बिझनेस मंत्र
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, सोबतच ते एक मोठे अर्थतज्ज्ञ देखील होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. माणसाने आपल्या आयुष्यात पैशांचं नियोजन कसं करावं? पैसा कुठे खर्च करावा? पैसा कुठे जपून वापरावा? याबद्दल अनेक गोष्टी त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात अनेक जण असा विचार करतात की, आपण […]
Vastu Shastra : श्रावण महिन्यात या वस्तू आवश्य घरी आणा, महादेवाच्या आशीर्वादाने आयुष्यात कधी पैशांची कमी पडणार नाही
श्रावण महिन्याला लवकरच सुरुवात होत आहे. श्रावण महिना हा भगवान महादेवांना समर्पित आहे. हिंदू धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्रामध्ये श्रावण महिन्याला पवित्र माण्यात आलं आहे. या महिन्यात भगवान महादेवांच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. जर तुम्ही या काळात महादेवांची उपासना केली तर तुम्हाला तुमचं इच्छित फळ मिळत अशी मान्यता आहे. त्यामुळेच श्रावण महिन्यात लोक घरात सुख, समृद्धी यावी […]
Kitchen Tips: प्रेशर कुकरमध्ये पदार्थ शिजवताना ‘या’ गोष्टी कायम लक्षात ठेवा, झटपट तयार होईल जेवण
आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रेशर कुकर फार उपयोगात पडतो. कुकरमध्ये पदार्थ लवकर शिजतात आणि एकदा गॅसवर ठेवल्यानंतर त्याकडे सतत पाहावं लागत नाही. पण प्रेशर कुकरमध्ये पदार्थ शिजवताना काही गोष्टींची काळजी घेणं फार गरजेचं आहे. प्रेशर कुकरमध्ये स्वयंपाक करणे हे स्वयंपाकाची प्रक्रिया जलद करण्यासाठी आणि गॅसची बचत करण्यासाठी खूप चांगले आहे. गृहिणींसाठी, स्वयंपाकघरातील वेळ कमी करण्यासाठी प्रेशर […]
Old Monk, Bagpiper आणि RC सह अनेक लोकप्रिय मद्याच्या विक्रीवर बंदी, काय झाले नेमके ?
Liquor Brands Banned : फूड सेफ्टी रेग्युलेटर FSSI ( भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण ) या संस्थेने ओल्ड माँक, एंटीक्विटी ब्ल्यू व्हिस्की, रॉयल चॅलेंज व्हिस्की आणि बॅगपायपर डिलक्स सारख्या नामवंत मद्याच्या ब्रँडच्या काही व्हेरिएंट्सच्या विक्रीवर बंदी घातली आहे. या पावलामागे या मद्यात आर्टिफिशियल फ्लेवर आढळले असून ते मॅन्युफॅक्चरिंग स्टँडर्ड्सच्या नुसार नसल्याने ही कारवाई करण्यात […]
Vastu Tips : घरात लादी पुसताना ३ चुका टाळा, अन्यथा समस्यांचा डोंगर राहील उभा
घरातील साफसफाई ही केवळ स्वच्छता राखणे, इतक्यापर्यंत मर्यादित नसते. घरातील फरशी पुसण्याचा संबंध थेट सकारात्मक आणि नकारात्मक उर्जेशी जोडला जातो. घरातील लादी योग्यप्रकारे पुसल्यास घरात आनंद, समृद्ध आणि शांतता नांदते. परंतु याकडे दुर्लक्ष केल्यास आर्थिक अडचणी आणि नकारात्मकता वाढण्याची शक्यता असते. यासाठी फरशी पुसता काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असते, असा दावा वास्तूशास्त्रात करण्यात […]