लवकरच श्रावण महिन्याला सुरूवात होईल. भगवान शिव यांच्या आराधनेसाठी हा महिना अत्यंत महत्वाचा मानला जातो. काही लोक पूर्ण श्रावण महिनाभर उपवास ठेवतात. काही जण सोमवारी कडक व्रत करत महादेवाची पूजा करतात. जगप्रसिद्ध बल्गेरियन भविष्यवक्त्या बाबा वेंगा यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा म्हणजे 3 ते 9 तारखेपर्यंत 5 राशींसाठी अत्यंत भाग्यशाली ठरणार आहे. यात […]
lifestyle
भारतातील या मंदिरात पुरुषांना साडी आणि दागिने घातल्यावरच मिळतो प्रवेश, कारण आहे खास
भारतातील विविध मंदिरांशी अनेक वैशिष्ट्यपूर्ण आणि आश्चर्यकारक परंपरा जोडलेल्या आहेत. त्यापैकी केरळमधील कोट्टनकुलंगरा देवी मंदिराची परंपरा विशेष लक्ष वेधून घेणारी आहे. या मंदिरात देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या पुरुषांना नेहमीच्या कपड्यांमध्ये प्रवेश मिळत नाही. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी त्यांना महिलांप्रमाणे साडी नेसावी लागते आणि सोळा शृंगार करूनच देवीचे दर्शन घ्यावे लागते. कोट्टनकुलंगरा देवी मंदिरात दरवर्षी ‘चामयाविलक्कु’ हा प्रसिद्ध […]
संकष्टी चतुर्थी ‘या’ 5 राशींसाठी ठरेल फलदायी… हा विशेष योग ठरेल लाभदायक, कोणती आहे तुमची रास?
रविवार, 2 ऑगस्ट 2026 म्हणजे गजानन संकष्टी चतुर्थीचा दिवस. हा दिवस भगवान गणेशाची पूजा करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. आज संकष्टी चतुर्थी असून एक खास योग तयार होत असून, त्याचा फायदा 5 राशींना होणार आहे. आजच्या दिवशी रोजी राहू, केतू आणि मंगळ यांसह अनेक प्रमुख ग्रहांचं गोचर होत आहे. यासोबतच गुरु-आदित्य योग आणि बुध-मंगळ युती […]
कसे असतात श्रावण महिन्यात जन्मलेले लोक? या गोष्टीत असतात प्रचंड हुशार
श्रावण महिना हा भगवान शिवाच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा महिना मानला जातो. हिंदू पंचांगातील प्रत्येक महिन्याचे नाव संबंधित पौर्णिमेच्या दिवशी चंद्र ज्या नक्षत्रात असतो, त्या नक्षत्रावरून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असल्याने या महिन्याला ‘श्रावण’ असे नाव देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे चैत्र पौर्णिमेला चंद्र चित्रा नक्षत्रात असल्यामुळे त्या महिन्याला […]
थायरॉईडला हलक्यात घेताय? काळजी घ्या, त्यामुळे होणारे 5 गंभीर आजार
आजच्या धकाधकीच्या जीवनामुळे आणि बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजार डोकं वर काढतात. त्यातील एक म्हणजे थायरॉईड… आज 100 पैकी 95 लोक थायरॉईडचा सामना करत आहे. हा आजार पुरुषांच्या तुलनेत महिलांना मोठ्या प्रमाणात होतो. कारण महिलांच्या शरीरात अनेक बदल होत असातत. सांगायचं झालं तर, आपल्याला निरोगी आणि सक्रिय ठेवण्यात विविध जीवनसत्त्वे, खनिजे आणि हार्मोन्स महत्त्वाची भूमिका बजावतात. […]
दवाखाना कधीच बघायचा नसेल तर सकाळी उठून हे खा, 100 वर्ष आरामात जगाल..
आजकाल लोक 70 ते 80 वर्ष जगले तरीही आपल्याला वाटते की, किती जास्त जगले. पण काही वर्षांपूर्वीच लोक 100-105 वर्ष जगत होती. जर तुम्हालाही 100 वर्षांपेक्षा जास्त जगाचे असेल तर एक खास सोपी गोष्टी दररोज सकाळी उठल्यावर करा. दररोज सकाळी उठल्यावर एक महत्वाचे काम करा. ज्यामुळे तुम्ही आरामात 100 वर्ष जगू शकता. यासाठी रात्री झोपताना […]