शरीरातील हाडे, पाणी, स्नायू (Muscle) आणि फॅट या सगळ्यांची बेरीज म्हणजे आपले वजन असते. आपण जेव्हा वजन कमी करतो, तेव्हा हे सगळे घटक कमी होऊ शकतात. पण, निरोगी राहण्यासाठी, आपल्याला शरीरातील फॅट म्हणजेच चरबी योग्य प्रमाणात राखणे महत्त्वाचे असते. चरबीमुळे शरीराला ऊर्जा मिळते, थंडीपासून संरक्षण होते आणि जीवनसत्त्वे शोषली जातात. पण हीच चरबी गरजेपेक्षा जास्त […]
lifestyle
‘या’ छोट्या सवयींमधून तुमचे पैसे हळूहळू संपत आहेत, कसे सुधारायचे जाणून घ्या?
पैशाची समस्या ही मोठी चूक, अचानक खर्च, नोकरी गमावणे किंवा चुकीची गुंतवणूक यामुळे उद्भवते. पण सत्य हे आहे की दररोजच्या छोट्या सवयी हळूहळू आपले पैसे कमी करतात. या सवयी लहान वाटतात, कधीकधी नकळत आणि कालांतराने बचत कमी करतात. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या सवयींमुळे नुकसान होऊ शकते आणि त्या कशा सुधारल्या जाऊ शकतात. दररोजची […]
कोणत्या लोकांची उंची अचानक कमी होते? ‘ही’ समस्या उद्भवू शकते? जाणून घ्या
आज आम्ही तुम्हाला मानवाच्या उंचीविषयी एक गोष्ट सांगणार आहोत, ही गोष्ट अनेकांना माहिती नाही. जेव्हा आपण आपल्या तारुण्याच्या मध्यम टप्प्यावर पोहोचतो तेव्हा आपली उंची एका विशिष्ट पातळीवर पोहोचते, परंतु वयानुसार ती हळूहळू कमी होऊ लागते. हा बदल इतका संथ आहे की अनेकांना त्याची जाणीवही होत नाही. आपण हे एका उदाहरणाने समजून घेऊया की एक माणूस […]
रामदेव बाबांनी हिवाळ्यासाठी बनवला खास नाश्ता, थंडी होईल गायब
हिवाळ्यात लोक थोड सुस्त बनतात, तसेच त्यांना थकवाही जाणवतो. या ऋतूमध्ये रोगप्रतिकारक शक्ती देखील कमकुवत होते. यामुळे अनेकांना सर्दी होते, तसेत तापही येतो. अनेक लोकांच्या जवणात सकस आहाराची कमतरता आहे, त्यामुळे ते आजारांना बळी पडतात. तुमच्यापैकी अनेकजण मोमोज आणि चाउमीन खात असाल, मात्र हे पदार्थ तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत असं योगगुरू रामदेव बाबांनी म्हटले आहे. […]
शरीरात ‘या’ गोष्टीची कमतरता असल्यास थंडीच्या दिवसात हाता-पायांची बोटं पडतात निळी
हिवाळा सुरू होताच अनेक हंगामी आजार आपल्याला सतावू लागातात. अशातच आपण आपल्या आहारात हंगामानुसार बदल करत असतो जेणेकरून आपले शरीर तंदूरस्त राहील. पण कधी कधी हिवाळा ऋतू सुरू झाला की वातावरणात गारवा वाढतो आणि यामुळे अनेक लोकांची बोटं अचानक पांढरे, निळी किंवा जांभळ्या रंगाचे होतात. यासोबत हाता-पायांच्या बोटांना मुंग्या येणे, वेदना आणि सूज येते. लोकं […]
सकाळी उठल्यावर डोकं दुखतं? असू शकतात या गंभीर आजारांची लक्षणे
अनेकांना सकाळी झोपेतून उठताच डोके जड होणे किंवा तीव्र वेदना जाणवतात. बहुतेक वेळा या वेदनेकडे दुर्लक्ष केले जाते, पण सतत असे होत राहिल्यास शरीरात काही तरी बिघाड असल्याचे संकेत असू शकतात. झोपेची कमतरता, तणाव, मायग्रेन, डिहायड्रेशन आणि स्लीप अप्निया ही सकाळच्या डोकेदुखीची प्रमुख कारणे आहेत. तज्ज्ञ सांगतात की झोपेतून उठताना मेंदूची संवेदनशीलता वाढते, त्यामुळे वेदना […]