आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही आपली उपयोगिता सिद्ध करतात. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये समाजात वावरताना व्यक्तीचं वर्तन कसं असावं? समाजासोबत त्याचा व्यवहार कसा असावा? व्यक्तीने आपल्या आयुष्याचं व्यवस्थापन कसं […]
lifestyle
कच्च्या दुधाचा ‘या’ पद्धतीनं वापर केल्यास त्वचा राहील निरोगी
बदलती जीवनशैली, वाढते प्रदूषण, धूळ, कडक ऊन आणि असंतुलित आहाराचा परिणाम आपल्या त्वचेवर प्रथम दिसून येतो. अकाली सुरकुत्या, कोरडेपणा आणि निर्जीव होणे ही आज सामान्य समस्या बनली आहे. महागडी कॉस्मेटिक उत्पादनेही कधीकधी त्वचेला फायदा होण्याऐवजी हानी पोहोचवतात. महागडी कॉस्मेटिक उत्पादनेही कधीकधी त्वचेला फायदा होण्याऐवजी हानी पोहोचवतात. कच्चे दूध हे केवळ पौष्टिक पेय नाही तर त्वचा […]
Orange Peel फेकून देताय? या पद्धतीनं वापर केल्यास त्वचेवर येईल ग्लो
उन्हाळा सुरू होताच टॅनिंगच्या त्रासाची भीती सर्वांना सतावू लागते. लख्ख सूर्यप्रकाशात सर्वात जास्त परिणाम चेहरा, पाय, मान आणि हात यांच्यावर दिसून येतो. त्वचा केवळ गडद होत नाही, तर उष्णता आणि घामामुळे चेहऱ्यावरही पुरळ उठू लागतात. अशा परिस्थितीत, आयुर्वेदात अशा उटणाचा उल्लेख आहे, जो उन्हाळ्यात टॅनिंगपासून आराम तर करेलच, पण चेहऱ्यावरही चमक आणेल. उन्हाळ्यात टॅनिंग ही […]
आता अंड्यांवर एक्सपायरी डेट लिहावी लागणार, नाही तर… नव्या नियमांनी अंडी विक्रेत्यांना मोठा चाप
अंडी खाणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. लहान मुलांपासून मोठ्या माणसांना देखील अंडी प्रचंड आवडतात. पण आतापर्यंत आपण खात असलेली अंडी आरोग्यास किती लाभदायक आहेत, हे आपल्याला माहिती नव्हतं. कारण ती अंडी किती दिवसांपासून साठवण्यात आली आहेत हे आपल्याला माहिती नसायचं. याच कारणामुळे पशुसंवर्धन विभाग आणि अन्न सुरक्षा विभागाने नवीन निर्देश जारी केले आहेत, आता विक्रेत्यांनी […]
AC ची गरज भासणार नाही! ही 5 झाडे तुमचे घर नैसर्गिकरित्या ठेवतील थंड
वाढत्या उकाड्यामुळे घरातील उष्णताही आपल्याला सहन होत नाही. पंखा चालू राहतो, कूलर चालू राहतो, पण त्या हवेत देखील गरम होतं. अशा परिस्थितीत, एसी सतत चालू ठेवल्याने बील देखील मोठ्या प्रमाणात येत. अशा वेळी जर एखादा सोपा आणि स्वस्त उपाय उपलब्ध असेल, तर त्याचा वापर करु पाहायला काय हरकत आहे? घरात काही विशेष झाडे लावल्याने केवळ […]
पार्लरला जाण्यासाठी वेळ नाही, ‘या’ घरगुती मास्कच्या मदतीने घरीच रिमुव्ह करु शकता चेहऱ्यावरील नको असलेले केस
चेहरा स्वच्छ आणि गुळगुळीत असेल तरच मेकअप जास्त काळ टिकतो. त्यामुळे चेहऱ्यावरील नको असलेले केस काढण्यासाठी महिला सहसा पार्लरमध्ये वॅक्सिंगचा पर्याय निवडतात. पण जर रोजच्या कामाच्या वेळेमुळे तुमच्याकडे पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ नसेल, तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही काही सोप्या घरगुती पद्धती वापरून घरीच चेहऱ्यावरील केस काढू शकता. घरगुती उपाय केवळ वेळेची बचतच करत नाहीत, […]