त्वचेची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे असते. हवामान बदलले की, त्वचेवर त्याचा वाईट परिणाम होतो. पार्लरमध्ये जाण्याचा अनेकांना वेळ मिळत नाही. अशावेळी आपण त्वचेसाठी आपण घरगुती उपाय करू शकता. दहीमध्ये लॅक्टिक अॅसिड असते. ज्यामुळे डेट स्किन काढण्यास मदत होते. त्वचेला अधिका अधिक दही लावा. ज्याने स्किन मॉइस्चराईज होण्यास मदत होते. 2 चमचे दही 1 चमचा मध […]
lifestyle
Vastu Shastra : सकाळी झोपेतून उठताच जर हे आवाज कानी पडले तर समजून जा, दिवसभरात नक्की आनंदाची बातमी मिळणार
वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये केवळ तुमच्या घराची रचना कशी आहे? याबद्दलच माहिती देण्यात येत नाही, तर तुमच्या घरात काही वास्तुदोष निर्माण झाले असतील तर त्यावर देखील उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार असे काही आवाज असतात, ते जर तुम्ही सकाळी झोपेतून उठल्यानंतर तुमच्या कानी पडले तर तुमचा दिवस आनंदात जातो. तुमचं मन दिवसभर […]
Chanakya Niti : फक्त या सवयी बदला; नशीबही बदलेल, तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीच थांबू शकणार नाही
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या की आजच्या काळात देखील मार्गदर्शनाचं काम करतात. चाणक्य म्हणतात मानसाच्या आयुष्यातील सर्वात मोठा अडथळा जर काही असेल तर त्याला असलेल्या चुकीच्या सवयी, काही माणसांना चुकीच्या सवयी असतात, […]
आचार्य चाणक्य म्हणतात, शक्य तितक्या गोष्टी गोपनीय ठेवा…, कोणावर आंधळेपणाने विश्वास ठेवताना ‘हे’ विचार नक्की करा
आजच्या या स्मार्ट युगात आपण देखील स्मार्ट राहिलं पाहिजे… कारण हिच काळाची गरज आहे. चाणक्यांनुसार, कधीकधी आपण इतरांना सांगितलेल्या गोष्टींमुळे भविष्यात आपल्याला त्रास आणि नुकसान होऊ शकते, तर कधीकधी आपली फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे, काही रहस्ये अगदी जवळच्या लोकांनाही सांगू नयेत. अशा गोष्टी शक्य तितक्या गोपनीय ठेवणेच उत्तम. आचार्य चाणक्य नेहमी सांगतात, समोरचा व्यक्ती […]
घरात नकारात्मकतेचं वातावरण! वास्तुदोष दूर करण्यासाठी लिंबाचा उत्तम उपाय
सर्व फळांचे फुलांचे त्यांचे वेगळे महत्त्व आहे, त्याच प्रामाणे लिंबूला देखील मोठं महत्त्व आहे. लिंबूमुळे पदार्थांची चव तर वाढतेच, पण अनेक धार्मिक कामांसाठी देखील लिंबूचा वापर केला जातो. वास्तूशास्त्रामध्ये लिंबाला एक विशेष स्थान आहे आणि त्याचा उपयोग केवळ आरोग्यासाठीच नाही, तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी एक उत्कृष्ट उपाय म्हणूनही केला जातो. जर तुमच्या घरात वारंवार […]
केस विंचरल्यावर तुमच्या हातात केसांचा गुच्छ येतो का? ‘या’ 4 तज्ज्ञांच्या टिप्स केस बनवतील काळे, दाट आणि लांब
केस गळणे, केस कमकुवत होणे, दुतोंडी केसांची समस्या आणि केसांची वाढ मंदावणे या आजकाल सामान्य समस्या झाल्या आहेत. यासाठी आपली जीवनशैली मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. जर शरीरात योग्य पोषणाचा अभाव असेल, तर त्याचे परिणाम थेट केसांवर दिसतात. जर तुमच्या आहारात प्रथिने, लोह आणि इतर आवश्यक पोषक तत्वांची कमतरता असेल, तर त्याचा थेट परिणाम केसांच्या आरोग्यावर […]