थायरॉईड पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक होणारा आजार आहे. याचे मुख्य कारण म्हणजे महिलांमध्ये होणारे हॉर्मोनल बदल जसे पीरियड्स, प्रेग्नंसी आणि मोनोपॉज. थायरॉईड एक ग्रंथी असून जी हार्मोन बनवून शरीरातील एनर्जी, मेटाबॉलिज्म,हृदयाची धडधड आणि मूडला नियंत्रित करते. याचे दोन मुख्य प्रकार असतात. हायपोथायरॉईडिज्म म्हणजे हार्मोन कमी बनने आणि हायपरथायरॉयडिज्म म्हणजे हार्मोन्सची निर्मिती अधिक होणे. जेव्हा हे […]
lifestyle
गायी-म्हशीच्या दूधाहून जास्त कॅल्शियम देतो हा एक पदार्थ, हाडांना करतो मजबूत
हाडांच्या मजबूतीसाठी अनेक जण दूधाला प्राधान्य देतात. परंतू दूधाची काही जणांना एलर्जी असते. त्यामुळे दूधाशिवाय देखील असे काही पदार्थ आहेत ज्यात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. या पदार्थाचे सेवन जास्त केल्यास हाडांना होणारा ऑस्टियोपोरोसिस (Osteoporosis)सारख्या आजारांपासून दूर होता येते. चला तर पाहूयात कोणता हा पदार्थ आहे. इंटरनॅशनल ऑस्टियोपोरोसिस फाउंडेशन (IOF) च्या नुसार चीज (Cheese) हा कॅल्शियमचा […]
थंडीच्या दिवसात तुमच्याही हातापायांची बोटे सुजतात? तर आतापासूनच घ्या अशी काळजी
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सर्दी आणि खोकला हे हंगामी आजार अनेकांना होत असतात. परंतु अनेक लोकांना त्यांच्या हातापायांच्या बोटांमध्ये सूज (चिलब्लेन्स) येते. यासोबत तीव्र वेदना होऊ लागतात. अशातच जेव्हा तापमान कमी होते आणि दिवसभर सूर्यप्रकाश नसतो तेव्हा ही समस्या आणखी त्रास देऊ लागते. तर बोटांना सूज येण्याची अनेक कारणे आहेत, जसे की तापमानात होणारे बदल, पाण्यात जास्त […]
मूळव्याधावर रामदेव बाबांनी सांगितला उपाय, फक्त ‘ही’ तीन पाने, जाणून घ्या
तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कुणालाही मूळव्याध असेल तर ही बातमी आधी वाचा. शरमेमुळे रुग्ण या आजाराबद्दल उघडपणे बोलू शकत नाहीत. योगगुरू रामदेव बाबा यांनी एक औषध सांगून असा दावा आहे की, आजपासून कोणत्याही रुग्णाला मूळव्याध होणार नाही. त्यांच्या उपायांमुळे तीव्र मूळव्याध बरे होऊ शकतात. नागदोन व्यतिरिक्त इतर काही उपायांचा उल्लेखही त्यांनी केला आहे. आता हा […]
आवळा आरोग्यासाठी लाभदायक पण सर्वांसाठीच नाही, या लोकांनी चुकूनही आवळा खाऊ नका, होऊ शकतो आजार
सुपरफूड म्हणजे आवळा.. असं आपण प्रत्येक जण मानतो… त्याची अनेक कारणं देखील आहेत. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असते आणि त्यात असंख्य अँटीऑक्सिडंट्स असतात आणि ते पचन, रोगप्रतिकारक शक्ती आणि त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते. लोक ते सहजपणे रस, लोणचे, पावडर स्वरूपात खातात. परंतु एक गोष्ट बहुतेक लोकांना माहित नाही की आवळा खाणे प्रत्येकासाठी फायदेशीर नाही. हो, ते […]
अक्रोड भिजवून खाल्ल्यास होतील हे फायदे, वाचून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल
बदलत्या ऋतूनुसार आपले आहार व इतर जीवनशैलीत बदल होत असतो. तसेच आताच सुरू झालेल्या हिवाळ्याच्या हंगामात आपण आपल्या आरोग्याची अधिक काळजी घेत असतो. तर या हिवाळ्यात आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी योग्य आहार घेणे गरजेचे असते. त्याचबरोबर ड्रायफ्रुट्स खाणे सुद्धा आरोग्यासाठी नेहमीच चांगले असते. हिवाळ्यात काजू खाल्ल्याने शरीर उबदार आणि निरोगी राहण्यास मदत होते. त्यासोबतच […]