• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

lifestyle

पाऊस पडताच प्राजक्ता माळीने दाखवली फॉर्म हाऊसची झलक, किती आहे एका दिवसाचे भाडे?

July 3, 2026 by admin Leave a Comment

मराठी अभिनेत्री आणि सूत्रसंचालिका प्राजक्ता माळी सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. तिच्या कामासोबतच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातील खास क्षणही चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता पावसाळ्याची चाहूल लागताच प्राजक्ताने तिच्या कर्जतमधील सुंदर फार्महाऊसची झलक चाहत्यांना दाखवली आहे. तिने सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आला असून चाहत्यांकडून त्याला भरभरून पसंती मिळत आहे. प्राजक्ताच्या […]

Filed Under: lifestyle

स्वर्गापेक्षा सुंदर, रायगड जिल्ह्यातील धपकी धबधबा प्रवाहित, पर्यटकांची गर्दी

July 3, 2026 by admin Leave a Comment

रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पावसाची संततधार सुरू असून जनजीवनावर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. जिल्ह्यातील नद्या, ओढे आणि धबधबे पावसामुळे तुडुंब भरून वाहत असून अनेक ठिकाणी निसर्गाने मनमोहक रूप धारण केले आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांवरील धबधबे पुन्हा एकदा प्रवाहित झाले आहेत. सुधागड तालुक्यातील प्रसिद्ध धपकी धबधबा सध्या पूर्ण क्षमतेने कोसळत असून […]

Filed Under: lifestyle

जगातील या महागड्या देशांबद्दल माहितीये का? एका आठवड्याच्या ट्रिपसाठी लाखोंचा खर्च, आकडा वाचून हैराण व्हाल

July 3, 2026 by admin Leave a Comment

जगात 190 पेक्षा जास्त देश आहेत, मात्र यातील सर्व देश समान नाहीत. प्रत्येक देशाचे चलन आणि त्याची जागतिक बाजारातील किंमत वेगळी आहे. त्यामुळे प्रत्येक देशातील महागाई ही वेगवेगळी आहे. काही देश स्वस्त पर्यटनासाठी ओळखले जातात, तर काही देश हे जगातील सर्वात महागड्या ठिकाणांपैकी आहेत. काही देशांमध्ये एका आठवड्याचा मुक्काम करण्यासाठी होणारा खर्च अनेक ठिकाणी संपूर्ण […]

Filed Under: lifestyle

Male Fertility: केवळ सिगारेट्स वा तंबाखू नव्हे तर या कारणांनी देखील स्पर्म काऊंट घटते

July 3, 2026 by admin Leave a Comment

जेव्हा वीर्यातील स्पर्मची संख्या सामान्यहून कमी होते. तेव्हा यास लो स्पर्म काऊंट वा ओलिगोस्पर्मिया म्हटले जाते. आरोग्याची माहिती देणारी वेबसाईट mayoclinic नुसार एक मिलीमीटर वीर्यात १.५ कोटीहून कमी स्पर्म असतील त्यास सामान्यहून कमी संख्या म्हटले जाते. जर वीर्यात अजिबात स्पर्म नसतील तर यास एजूस्पर्मिया म्हणतात. अशा स्थित नैसर्गिक रुपाने गर्भधारणेची शक्यता घटते. काय असतात संकेत? […]

Filed Under: lifestyle

या जोडप्याने कंजुषी करून करून केली 12 कोटींची बचत, वयाच्या चाळीशीत घेतली रिटायरमेंट; आता…

July 3, 2026 by admin Leave a Comment

जगात अनेक प्रकारचे लोकं आहेत. काही आगळेवेगळे तर काही जगावेगळे आहेत. एक कपल हे जगावेगळ्या प्रकारात मोडतंय. या कपलने कंजुषीचा कळस गाठलाय. कंजुषी करत करत या कपलने तब्बल दोन चार लाख नव्हे तर 12 कोटी रुपये वाचवले आहेत. कंजुषीची हद्द म्हणजे त्यांनी सर्दीमध्ये हिटर सुद्धा लावला नाही. फोनचं चार्जिंगही बाहेरूनच केलं. अशा अनेक गोष्टी करत […]

Filed Under: lifestyle

प्रथिनयुक्त नाश्ता : झटपट तयार होईल नाश्ता… 10 मिनिटांत तयार होणाऱ्या 5 आरोग्यदायी रेसिपी

July 3, 2026 by admin Leave a Comment

सकाळचा नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्त्वाचा आहार मानला जातो. पण कामाच्या गडबडीत अनेक जण सकाळचा नाश्ता करत नाहीत. रात्रीच्या उपवासानंतर नाश्ता शरीराला ऊर्जा देतो. त्यामुळे, नाश्ता केवळ भूक भागवण्यासाठीच नसावा, तर त्यात पुरेसे पोषणही असायला हवेत. विशेषतः, प्रथिने आणि फायबरने समृद्ध नाश्ता केल्याने दिवसभर ताजेतवानं वाटतं आणि वारंवार लागणारी भूक टाळता येते. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत, […]

Filed Under: lifestyle

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 37
  • Page 38
  • Page 39
  • Page 40
  • Page 41
  • Interim pages omitted …
  • Page 91
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe-Roshan Jacob : तुकाराम मुंढेंप्रमाणेच आपला धाक, वेगळी ओळख बनवणाऱ्या IAS डॉ. रोशन जेकब कोण? जाणून घ्या या लेडी सिंघम बद्दल
  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in