आजकाल अनेक मधुमेहाप्रमाणेच लिव्हर, किडनीचे आजार होण्याचे प्रमाण देखील तेवढेच वाढले आहे. फॅटी लिव्हर, लिव्हर इन्फेक्शन आणि लिव्हर सिरोसिस हे आजार विशेषतः सामान्य झाले आहेत. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे आपली जीवनशैली आणि विशेषतः आपला आहार. लोक सहसा असे गृहीत धरतात की अल्कोहोल, साखर किंवा तेलकट पदार्थ लिव्हरच्या नुकसानासाठी जबाबदार धरले जातात. पण एक पदार्थ […]
lifestyle
शंख फुंकल्यामुळे महिलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो का?
हिंदू धर्मात शंख अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. कोणतीही पूजा, आरती, गृहप्रवेश, क्लेश विधी किंवा धार्मिक कार्यक्रम शंखनादाने सुरू होतात. असे मानले जाते की शंखाच्या आवाजामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा मिटते आणि सभोवताली सकारात्मक स्पंदन निर्माण होते. याच कारणामुळे प्रत्येक घरात पूजेच्या वेळी शंख वाजवण्याची परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे. शंखाचा आवाज केवळ धार्मिक दृष्टीनेही […]
आयुर्वेदात या 10 गोष्टी करण्यास सक्त मनाई आहे; तरीही बहुतेक लोक त्याच गोष्टी दररोज करतात
आयुर्वेदात अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. मग त्या दिनचर्येबद्दल असो किंवा मग आहाराबद्दल. आरोग्याबाबत, आहाराबाबत बरेच नियम आयुर्वेदात सांगण्यात आले आहेत तसेच आजारांवरचे अनेक उपायही सांगण्यात आले आहेत. कारण आयुर्वेद ही केवळ एक वैद्यकीय व्यवस्था नाही, तर ती एक जीवनशैली आहे.आयुर्वेदातील तत्त्वे पाळल्याने अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदत होऊ शकते. दरम्यान आयुर्वेदात आरोग्याच्या दृष्टीने अनेक […]
मासिक पाळीदरम्याण कोणत्या पदार्थांचे सेवन करावे? जाणून घ्या….
मासिक पाळीचा वेळ प्रत्येक मुलगी आणि महिलेसाठी थोडा कठीण असतो. या काळात थकवा, चक्कर येणे, सुस्ती, अशक्तपणा आणि वेदना एकाच वेळी त्रासदायक असतात. शिवाय दिवसभराच्या जबाबदाऱ्या कमी होत नाहीत. अशा परिस्थितीत शरीराला अशा गोष्टींची गरज असते ज्यामुळे लगेच शक्ती मिळते आणि आतून ऊर्जा भरते. जर तुम्हालाही मासिक पाळी दरम्यान खूप थकवा किंवा कमी उर्जा वाटत […]
कोमट मिठाच्या पाण्यात पाय बुडवताय… जाणून घ्या कोणते आजार होतात बरे…
कोमट पाण्यात पाय भिजवणे हा एक सामान्य घरगुती उपाय वाटू शकतो, परंतु त्याचे शरीरावर लक्षणीय सकारात्मक परिणाम होतात. पूर्वी देखील लोकं कोमट पाण्यात पाय बुडवायचे… दिवसभर चालल्यानंतर किंवा बराच वेळ उभे राहिल्यानंतर, आपले पाय संपूर्ण शरीराचा भार सहन करतात. म्हणून, दिवसाच्या शेवटी पायांना थोडी विश्रांती देणे खूप गरजेचं. ही प्रक्रिया केवळ शरीराला आराम देत नाही […]
पिंपल येण्याचा आणि पोटाचा काही संबंध असतो का? सत्य काय आहे?
अनेकदा चेहऱ्यावर अचानक मुरुमे येतात. कधी कधी तर स्किनची काळजी घेण्याचे जे काही प्रोडक्ट असतात ते सर्व वपारून देखील चेहऱ्यावर पिंपल येतात. किंवा चेहरा निर्जीव वाटायला लागतो. तेव्हा नक्कीच हा विचार येतो की इतकं सगळं करून देखील किंवा इतकी काळजी घेऊनसुद्धा चेहऱ्यावर पिंपल कसे काय येऊ शकतात? आणि आपण बाहेरूनच सगळी ट्रीटमेंट करत राहतो. पण […]