• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

lifestyle

Chanakya Niti : या तीन ठिकाणी कधीही राग करू नका, होईल मोठं नुकसान, चाणक्य काय सांगतात?

March 22, 2026 by admin Leave a Comment

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, ते आपल्या चाणक्य नीतीमध्ये म्हणतात की राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू असतो. कारण तुम्हाला जेव्हा एखाद्या गोष्टीचा, व्यक्तीचा राग येतो, तेव्हा तुम्ही त्या क्षणाला काय करता? हे तुम्हाला देखील कळत नाही. रागाच्या भरात तुमच्याकडून काही वेळेला मोठी चूक होते, मात्र नंतर वेळ निघून गेलेली असते. त्यावेळी पश्चातापाशिवाय […]

Filed Under: lifestyle

Chanakya Niti : ज्यांच्या खिशात पैसा असतो, त्यांच्याकडेच असतात या चार गोष्टी

March 22, 2026 by admin Leave a Comment

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, कुटनीतीतज्ज्ञ होते, सोबतच ते एक मोठे अर्थतज्ज्ञ देखील होते. त्यामुळे मानसाने आपल्या आयुष्यात पैशांचं नियोजन कसं करावं? पैसा हा मानसाच्या आयुष्यात किती महत्त्वाचा असतो, याबाबत चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात माणसाने कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या आयुष्यात पैशांची बचत ही केलीच पाहिजे. जर […]

Filed Under: lifestyle

Chanakya Niti : आर्थिक संकट येण्यापूर्वी मिळतात हे 4 संकेत, चाणक्य यांनी काय म्हटलंय?

March 22, 2026 by admin Leave a Comment

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत,  ज्या आजच्या काळातही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात तुमच्यावर जेव्हा आर्थिक संकट येतं, तेव्हा त्यासाठी अनेक घटक कारणीभूत असू शकतात. मात्र जेव्हा तुमच्यावर एखादं आर्थिक संकट येणार असतं, तेव्हा त्याची […]

Filed Under: lifestyle

काय सांगता, मनी प्लांट चोरून लावल्याने खरंच श्रीमंत होता येतं का? वास्तूशास्त्र म्हणतं…

March 22, 2026 by admin Leave a Comment

घरी मनी प्लांट लावल्याने संपत्ती आणि नशीब फळळतं असं अनेक लोक मानतात. पण, या रोपाबद्दल काही विचित्र समजुती देखील आहेत. त्यातील मुख्य म्हणजे तुम्ही चोरी करून मनी प्लांट लावलेलं चांगलं असतं. काही लोकांचा असा विश्वास आहे की, जर तुम्ही श्रीमंत लोकांच्या घरातून एक छोटी फांदी चोरून तुमच्या घरात लावली तर त्यांची संपत्ती तुमच्या घरात येईल. […]

Filed Under: lifestyle

Chanakya Niti : शेजाऱ्यांशी आपले संबंध कसे असावेत? चाणक्य यांचा मौलिक सल्ला

March 22, 2026 by admin Leave a Comment

आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात की माणसाच्या आयुष्यात अनेक नाती असतात, त्यातलंच एक नात असतं ते शेजाऱ्याचं. आपण जेव्हा संकटात असतो, तेव्हा आपले नातेवाईक आपल्याला मदत करतील की नाही? याचा कोणताही भरोसा नसतो. मात्र कोणतंही नातं नसताना आपले […]

Filed Under: lifestyle

Chanakya Niti : अशी संतती आपल्या कुटुंबाचा सर्वनाश करते, चाणक्य यांनी सांगितले वाईट मुलांची लक्षणं

March 22, 2026 by admin Leave a Comment

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी मानवी जीवनाचं सार सांगितलं आहे. चाणक्य यांचे हे विचार आजही अनेकांना आपल्या आयुष्यात प्रेरणा देतात. मानसाची कर्तव्य काय असतात? आदर्श पती कोणाला म्हणावं? आदर्श पत्नीची लक्षणं काय आहेत? कुटुंब कसं असावं? याबद्दल चाणक्य यांनी […]

Filed Under: lifestyle

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 36
  • Page 37
  • Page 38
  • Page 39
  • Page 40
  • Interim pages omitted …
  • Page 146
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! नदीत बोट उलटली, 10 जणांचा मृत्यू, 5 अजूनही बेपत्ता
  • महिलांसाठी आनंदाची बातमी! दरमहा 3000 रुपये मिळणार, अमित शहांची मोठी घोषणा
  • IPL 2026: मला माफ करा…! आरसीबीच्या खेळाडूचा अखेर माफीनामा, खटलाही घेणार मागे
  • इराण संघर्षात सौदीने वाढवले गॅसचे दर, भारत आणि चीन यांनी बदलली रणनिती
  • इराणने जिरवली! जखमी अमेरिकन सैनिकांनी सांगितलं असं सत्य की… डोनाल्ड ट्रम्प यांना जबर हादरा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in