असे मानले जाते की, वर्षाची सुरूवात सकारात्मकतेनी झाल्यास संपूर्ण वर्ष सकारात्मक जातो. वर्ष 2025 च्या अखेरीस, बऱ्याचवेळा जीवनात असे बदल होतात जे सूचित करतात की वाईट काळ संपला आहे आणि आता चांगला काळ सुरू होणार आहे. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, जर तुम्हाला 31 डिसेंबरपूर्वी काही शुभ संकेत दिसू लागले तर ते येत्या वर्षात सौभाग्य, प्रगती आणि सकारात्मक […]
lifestyle
नवीन वर्षाची सुरूवात होईल सुपर डुपर हिट, गर्दी आणि गोंधळापासून दूर शांतेतच्या जवळ भारतातील ‘ही’ 5 ठिकाणं करा एक्सप्लोर
2026 हे नवीन वर्ष साजरा करण्यासाठी तुम्हाला गोव्यातील गर्दीची किंवा मनालीच्या वाहतूक कोंडीची भीती वाटते का? तुम्हाला नवीन वर्षाचे स्वागत गोंगाटाच्या पार्टीपेक्षा मोकळ्या आकाशाखाली आणि शांततेत निसर्गाच्या सानिध्यात करायचे आहे का? जर असेल तर तुम्ही हा लेख नक्कीच वाचा. नवीन वर्षाची संध्याकाळ ही फक्त पार्टी करण्याबद्दल नाही तर ती एका नवीन सुरुवातीसाठी स्वतःला तयार करण्याबद्दल […]
Indigo Crisis : इंडिगोवर सर्वात मोठ संकट असताना नेदरलँडमध्ये CEO च काय चाललय? व्हिसलब्लोअरचा धक्कादायक दावा
देशातील प्रमुख एअरलाइन्स कंपनी इंडिगो इतिहासातील सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहे. दररोज इंडिगोची शेकडो उड्डाणं रद्द होत आहेत. आता हे संकट केवळ फ्लाइट रद्द होण्यापर्यंत मर्यादीत राहिलेलं नाही. एका मोठा कॉर्पोरेट वाद निर्माण झालाय. मागच्या आठवड्याभरात शेकडो उड्डाणं रद्द झाल्याने सगळेच हैराण झालेत. एका अज्ज्ञात व्हिसलब्लोअरच पत्र सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या […]
ओठांवरून वारंवार जीभ फिरवल्याने ओठांचे सौंदर्य वाढते का? फायदे, तोटे जाणून घ्या
आज आम्ही तुम्हाला ओठांच्या आरोग्यासाठी काही खास टिप्स सांगणार आहोत. हिवाळ्यात त्वचेसह ओठही कोरडे पडू लागतात. त्याला भेगा पडतात, त्यावर कवच तयार होऊ लागते. अशा परिस्थितीत ओठ पुन्हा पुन्हा ओले ठेवण्यासाठी लोक आपली जीभ ओठांवर लावत राहतात. काही लोकांना तर जिभ ओठांवरून वारंवार फिरवण्याची सवय असते. हवामान कसेही असो. पण, ओठांवरून चिभ फिरवण्याची ही सवय […]
घरामध्ये वास्तूशास्त्राप्रमाणे ‘हे’ शोपीस ठेवल्यामुळे येईल लक्ष्मी…
आजकाल लोक आपल्या घराचे सौंदर्य वाढविण्यासाठी काही गोष्टी ठेवतात. जर घराची सजावट वास्तुनुसार ठेवली गेली तर घरात नेहमीच सकारात्मकता राहते. वास्तुशास्त्रानुसार, घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीत ऊर्जेची देवाणघेवाण होते, म्हणून घरात काही मूर्ती ठेवल्यास भाग्य, प्रगती आणि समृद्धी येते. वास्तुशास्त्रात घरात काही खास मूर्ती ठेवणे खूप शुभ मानले जाते, जे श्रीमंत लोकांच्या घरात नक्कीच आढळतात. चला […]
घराच्या दारावर घोड्याची नाल लावल्यास ‘या’ नियमांचे पालन करणे गरजेचे…
अनेकदा लोक आपल्या घरात सुख, शांती आणि आर्थिक स्थिरता मिळावी अशी इच्छा करतात, ज्यासाठी ते घरात अनेक वस्तू ठेवतात. यापैकीच एक गोष्ट म्हणजे घोड्याची नाल. वास्तुशास्त्रात घोड्याची नाल सौभाग्य आणि प्रगतीचे प्रतीक मानले जाते. सहसा, घराच्या मुख्य दारावर घोड्याची नाल स्थापित केली जाते. वास्तुमध्ये दारात घोड्याची नाल लावण्याचे काही नियम आहेत, ज्याकडे दुर्लक्ष केले जाऊ […]