खाद्यपदार्थ खराब होऊ नयेत आणि त्यांना ताजे ठेवण्यासाठी फ्रीजचा वापर केला जातो. अनेक वेळा लोक कळत-नकळत काही खाद्यपदार्थ फ्रीजमध्ये ठेवतात जे नंतर हानिकारक सिद्ध होतात . तुम्हाला माहित आहे का की प्रत्येक खाद्यपदार्थ फ्रीजमध्ये ठेवणे आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकते? नुकताच न्यूट्रिशनिस्ट सिमरत कथुरियाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आणि फ्रीजमध्ये कोणत्या 5 […]
lifestyle
तुमचे बूट तुमच्या पाठदुखीचे कारण आहेत का? ही 4 लक्षणे सांगतात नवीन बूट खरेदी करण्याची आहे गरज
दररोज बाहेर पडणारे लोक आरामदायी चालण्यासाठी शूज घालतात. मात्र, कधी कधी याचा उलटा परिणाम होतो आणि शूजमुळे पायांना, कंबरेला वेदना होऊ शकतात. यासोबतच सूज येणे किंवा चालण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो. हे नवीन किंवा जुन्या शूजमुळे घडू शकते. त्यामुळे शूजची गुणवत्ता तपासणे आणि जुन्या शूजची कालबाह्यता ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्ही अनेक वर्षे एकच […]
चिकन खावं की मूग डाळ? जास्त प्रोटीन कशामध्ये; उत्तर वाचून चकितच व्हाल!
अनेकजण मांसाहारी असतात. काही लोकांना तर चिकन खायला फारच आवडतं. चिकनचे वेगवेगळे पदार्थ आवडीने खाणारे तुमच्या आजूबाजूला असतीलच. तर दुसरीकडे काही लोक मांसाहार सोडून शाकाहारी जेवण करण्यास प्राधान्य देतात. चिकनच्या माध्यमातून शरीराला जास्तीत जास्त प्रोटीन मिळावेत, हाच चिकन खाण्यामागचा उद्देश असतो. मूग डाळ खाल्ल्यानेही तुमच्या शरीराराल बरेच प्रोटीन मिळतात. शरीराला प्रोटीन फारच गरजेचे असतात. कारण […]
या ७ लोकांनी सकाळी चहा कधीही पिऊ नये, आरोग्याचे होते गंभीर नुकसान
चहा अनेकांसाठी फक्त एक पेय नाही, तर एक रोजची दिनचर्या आहे, जी ते सकाळी उठल्यावर किंवा संध्याकाळी करतात. काही लोकांना बेड टी आवडते, तर काहींच्या दिवसाची सुरुवातच चहाने होते आणि त्यानंतरच त्यांना इतर कामांसाठी ऊर्जा मिळते. पण तुम्हाला माहिती आहे का की काही लोकांसाठी सकाळी चहा पिणे आरोग्याला हानिकारक ठरू शकते? आज आम्ही तुम्हाला अशा […]
मुस्लीम देशातील आदिवासींचे डोळे निळेशार, पण ठरला अभिशाप, कारण तरी काय?
Blue Eyes: निळ्याशार डोळ्यांची मुल-मुली मन वेधून घेतात. हे निळे डोळे अनोख्या सौंदर्याचे जणू प्रतिकच आहेत. इंडोनेशियातील निळ्या डोळ्यांचा हा आदिवासी समूह अत्यंत विरळ मानल्या जातो. या देशात मोठी लोकसंख्या आहे. पण येथील बहुतांश लोकांचे डोळे हे काळ्या रंगाचे पण या स्थानिक आदिवासी समाजातील पुरुष आणि महिलांचे डोळे निळेशार आहेत. या निळ्या रंगांमुळे ते अत्यंत […]
रात्रीच्या वेळी या 5 सवयी पाळा… डायबिटीज नक्कीच कंट्रोलमध्ये येईल.. तुम्ही यापैकी कोणती सवय पाळता
मधुमेह असलेल्या लोकांमध्ये सकाळी रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे ही एक सामान्य समस्या असते. आहार आणि जीवनशैलीशी संबंधित अनेक घटक रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्यास जबाबदार असू शकतात. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्यास हार्मोन्स, रात्रीचे जेवण, इन्सुलिनची कमतरता, ताणतणाव आणि झोपेचा अभाव यासारखे घटक जबाबदार असतात. मधुमेह नियंत्रित करण्यासाठी अशा काही सवयी आहेत ज्या तुम्ही पाळल्या […]