इराणवर अमेरिका-इस्त्रायलने हल्ला चढवत युद्ध सुरू केलं. गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या या युद्धाच्या झळा हळहूळ संपूर्ण जगाला बसत असून आता या युद्धाचे चटके भारतीयांनाही बसताना दिसणार आहेत. हे युद्ध आणखी लांबण्याची शक्यता आहे. इराण युद्धामुळे गॅस तुटवड्याची शक्यता असून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली असून […]
Latest News
Farmer Loan Waiver : 2 लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर पण कोणते शेतकरी पात्र? तुम्हाला फायदा होणार?
Farmer Loan Waiver: गेल्या वर्षभरापासून प्रतिक्षेत असलेल्या शेतकरी कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली आहे. या कर्जमाफी योजनेतंर्गत दोन लाखांपर्यंत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात येणार आहे. या योजनेचा कोणत्या शेतकर्यांना फायदा होणार? तुम्हालाही या योजनेचा लाभ मिळणार का? काय आहेत या योजनेचे निकष? कोणत्या शेतकऱ्यांना […]
इराणसोबतच्या युद्धातून अमेरिका माघार घेण्याच्या तयारीत, तब्बल 6 देश विरोधात, थेट भूमिका घेऊनच…
अमेरिका आणि इराण यांच्या युद्धाला सुरूवात झाली, पण हे युद्ध नक्की किती दिवस चालेल याबाबत कोणालाही कल्पना नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच बोलताना म्हटले होते की, हे युद्ध पुढील चार ते पाच आठवडे सुरू राहिल. मात्र, सध्याची स्थिती बघता हे युद्ध अधिक काळ सुरू राहण्याचे संकेत आहेत. मात्र, युद्धाला आठ दिवस पूर्ण झाली असतानाच […]
Maharashtra News LIVE : इराण-अमेरिका युद्धाचे भारतीयांना चटके, गॅसच्या किमतीत वाढ
इराण आणि इस्त्रायल-अमेरिकेतील युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम होऊ लागला असून घरगुती गॅस सिलिंडरचा (LPG Gas) तीव्र तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेण्यात आला असून घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना मोठा फटका बसू शकतो. दोन लाखांच्या कर्जमाफीवर शेतकरी नाराज; “सातबारा कोरा करा”ची जोरदार […]
Mumbai Local Updates : महिला दिनासाठी रविवारी बाहेर पडायचा प्लान ? मुंबईकरांनो आधी हे वाचाच, कोणत्या मार्गांवर ब्लॉक ?
रेल्वे म्हणजे मुंबईकरांची लाइफलाईन, रोज लाखो प्रवासी काम, शिक्षण, पर्यटन या निमित्ताने मुंबईतील तिन्ही मार्गांवरील लोकलचा वापर करत असतात. अविरत धावणाऱ्या या लोकल इमानेइतबारे आपलं काम करत लाखो प्रवाशांचा भार वाहून नेतात. मात्र या लोकलनाही विश्रांतीची , देखभालीची गरज असतेच ना. हेच लक्षात घेऊन मुंबईत लोकल मार्गांवर वेळोवेळी दुरूस्तीची काम हाती घेण्यात येतात आणि त्यासाठी […]
LPG Shortage: इराण युद्धामुळे गॅसचा तुटवडा? सरकारचे तेल कंपन्यांना मोठे आदेश, अपडेट काय?
LPG Shortage: मध्य-पूर्वेतील युद्ध अजून एक महिना लांबण्याचे संकेत मिळत आहेत. इराण-इस्त्रायल आणि अमेरिकेतील युद्ध सध्या थांबण्याची शक्यता कमी आहे. नैसर्गिक गॅस, पेट्रोल आणि डिझेल भारत आयात करतो. इराण युद्धामुळे पुरवठा साखळीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. गॅस तुटवड्याची शक्यता लक्षात घेत सरकारने तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना लिक्विफाईड पेट्रोलियम गॅसचे (LPG) उत्पादन वाढवण्याचे आदेश दिले आहेत. […]