राज्यभरात गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली असून नवे दर आजपासून लागू झाले आहेत. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत तब्बल 60 रुपयांची वाढ झाली आहे, तर 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 115 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा या दरवाढीवर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. अमेरिका, इराण आणि इस्त्रायल यांच्यात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे […]
Latest News
‘संभाजी’ कादंबरीतील अंत्यसंस्काराचा उल्लेख काल्पनिक, विश्वास पाटलांची मोठी कबुली, कोरेगाव भीमा आयोगासमोर उलट तपासणीत काय केला दावा
Koregaon Bhima Commission: छत्रपती संभाजी महाराज यांच्या अंत्यसंस्काराबाबत कोणत्याही ऐतिहासिक दस्तऐवजात स्पष्ट उल्लेख नसल्याची कबुली लेखक विश्वास पाटील यांनी दिली आहे. संभाजी महाराजांच्या अंत्यसंस्काराविषयी अनेक समज-गैरसमज आहेत. काही ऐतिहासिक कादंबऱ्या, काही इतिहासतज्ज्ञ आणि कथाकारांनी याविषयी जे भाष्य केले आहे. त्यावरून शंभुप्रेमी दुखावेलेल आहेत. तर समाजा-समाजातही तेढ निर्माण झाली आहे. अशावेळी विश्वास पाटील यांनी कोरेगाव भीमा […]
Sanjay Rauat : ठेकेदारांचं हित लक्षात घेऊन मांडलेला अर्थसंकल्प – संजय राऊतांची टीका
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल 2026-27 साठी अर्थसंकल्प सादर केला. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार, शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी यासाह अनेक महत्वाचे निर्णय जाहीर करत मुख्यमंत्र्यांनी राज्यासाठी विविध घोषणाही केल्या. सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पाचे कौतुक केलं असलं तरी विरोधक मात्र या अर्थसंकल्पावर फार खुश नाहीत. शिवसेना ठाकरे गटाचे नते, खासदार संजय राऊत यांनीही या यअर्थसंकल्पावरून […]
जग हादरलं! इराणने अखेर अमेरिकेला पछाडले, थेट अमेरिकेच्या सैन्यावरच…
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध टोकाला पोहोचले असून आज युद्धाला आठ दिवस पूर्ण झाली. मात्र, अजूनही स्थिती तणावात आहे. पुढील काही दिवस युद्ध चालण्याचे संकेत असतानाच जगातील अनेक देश संकटात आहेत. युद्धामुळे गॅस आणि तेल टंचाई निर्माण झाली. इराणवर मोठे हल्ले केले जात आहेत. इराणकडूनही आतापर्यंत साैदी अरेबिया, दुबई, कतार, कुवेतमधील अमेरिकेन लष्कर तळांना टार्गेट […]
भारताला होणाऱ्या तेल पुरवठ्यावरून रशियाचा मोठा निर्णय, केली मोठी घोषणा; आता काय होणार ?
रशियाकडून (Russia) तेल खरेदीबाबत अनेक निर्बंध भारतावर अमेरिकेने लादले होते. मात्र इराण-इस्रायल-अमेरिका युद्ध सुरू असतानाच, भारताने रशियाकडून तेल खरेदी करावे असं अमेरिकेतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे. भारतातील कच्च्या तेलाच्या निर्यातीबाबत रशियाने आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारताला पाठवलेल्या तेलाचे प्रमाण, तेलाचा आकडा उघड करणार नाही, असं रशियाने स्पष्ट केलं आहे. सध्याच्या जागतिक परिस्थिती पाहता […]
डोनाल्ड ट्रम्प यांनी हद्दच पार केली राव, श्रीलंकेवर मोठा दबाव, थेट इराणी सैनिकांना परत न…
भारताच्या विशाखापट्टनम येथून युद्ध सराव पूर्ण करून इराणीची युद्धनाैका इराणच्या दिशेने निघाली असताना मोठा हल्ला अमेरिकेने केला. अमेरिकेच्या पाणबुडीने थेट इराणच्या युद्धनाैकेला धडक दिली, ज्यामध्ये 100 च्या जवळपास इराणी सैनिकांचा मृत्यु झाला. ही घटना श्रीलंकेच्या समुद्रहद्दीत घडली. घटनेची माहिती मिळताच श्रीलंकेने मदतकार्य राबवले. या हल्ल्यानंतर इराणकडून थेट इस्त्रायलमधील परमाणू केंद्रांवर हल्ला करण्याची धमकी देण्यात आली. […]