• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

ODI World Cup 2027: टीम इंडियाचं मिशन वनडे वर्ल्ड कप, 20 जणांची नावं फिक्स! रोहित-विराटसह कोण कोण?

March 20, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाचा गेल्या काही वर्षात कामगिरीचा आलेख हा चढता राहिला आहे. अपवाद वगळता टीम इंडियाने द्विपक्षीय मालिका, मल्टी नॅशनल आणि आयसीसी स्पर्धेत चमकदार कामगिरी करुन दाखवली आहे. टीम इंडियाने टी 20i वर्ल्ड कप 2024, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि पुन्हा टी 20i वर्ल्ड कप 2026 अशा एकूण आणि सलग 3 आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली आहे. […]

Filed Under: Latest News

WIW vs AUSW : ऑस्ट्रेलियाची जबरदस्त सुरुवात, विंडीज दौऱ्यात विजयी सलामी

March 20, 2026 by admin Leave a Comment

ऑस्ट्रेलिया वुमन्स क्रिकेट टीमने वेस्ट इंडिज दौऱ्याची सुरुवात विजयाने केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने वेस्ट इंडिजला पहिल्या टी 20I सामन्यात 43 धावांनी विजय मिळवला आहे.   Source link

Filed Under: Latest News

आता युद्ध मैदानाबाहेर.., फक्त इस्त्रायल, अमेरिकाच नाही तर संपूर्ण जग मोठ्या संकटात, इराणची घाम फोडणारी धमकी

March 20, 2026 by admin Leave a Comment

युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे, आज युद्धाचा 21 वा दिवस आहे. या युद्धामध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. याचदरम्यान आता इराणकडून अमेरिका आणि इस्त्रायलला मोठी धमकी देण्यात आली आहे. मात्र या धमकीमुळे संपूर्ण जगाची झोप उडण्याची शक्यता आहे. जगभरातील पार्क, मनोरंजन क्षेत्र आणि पर्यटनस्थळं इथून पुढे इराणच्या शत्रूंसाठी सुरक्षित नसतील अशी थेट […]

Filed Under: Latest News

अशोक खरात अजितदादांवर काळी जादू करायचा…; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या दाव्यानं राज्यात खळबळ, सगळंच सांगू टाकलं…

March 20, 2026 by admin Leave a Comment

नाशिकचा भोंदू ज्योतिषी अशोक खरात याच्याविरोधात एका महिलेनं अत्याचाराची तक्रार दाखल केली आणि त्यानंतर त्याचे एकापाठोपाठ एक काळे कारनामे समोर येण्यास सुरुवात झाली आहे. या प्रकरणात आतापर्यंत तब्बल 100 व्हिडीओ सापडले आहेत. दरम्यान अजितदादांच्या घराबाहेर झालेल्या जादूटोण्याचा संबंध अशोक खरात याच्याशी जोडला जात आहे. अजितदादा यांच्या घरासमोर कथाकथीत जादूटोणा केला गेला होता, यामागे नाशिक प्रकरणातील […]

Filed Under: Latest News

Pune News | पुणे पुन्हा हादरलं! क्रिकेट स्पर्धेच्या बॅनरवरून वाद; दोन गटांमध्ये गोळीबार

March 20, 2026 by admin Leave a Comment

पुणे जिल्ह्यात क्रिकेट स्पर्धेच्या बॅनर लावण्याच्या वादातून दोन गटांमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील भैरवनाथ मैदान परिसरात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, क्रिकेट स्पर्धेचा बॅनर लावण्यावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, बैठकीदरम्यानच दोन्ही गटांमध्ये पुन्हा वाद वाढला आणि […]

Filed Under: Latest News

‘तुला माझ्यासोबत झोपावं लागेल, तू मुस्लिम आहेस आणि मी…’ बलात्कार पीडितेकडे पोलिसाची धक्कादायक मागणी

March 20, 2026 by admin Leave a Comment

एका पोलीस शिपायावर रेप पीडितेने गंभीर आरोप केले आहेत. तक्रार मिळाल्यानंतर क्वार्सी पोलीस ठाण्याच्या नगला पटवारी चौकीत तैनात असलेला मुख्य आरक्षी इमरान खान विरुद्ध कारवाई करण्यात आलीय. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरु आहे. इमरान मदतीच्या नावाखाली माझ्याशी अश्लील बोलला व संबंध बनवण्यासाठी मला हॉटेलवर यायला सांगितलं असा पीडित महिलेने आरोप केलाय. एसएसपीने ही तक्रार […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 48
  • Page 49
  • Page 50
  • Page 51
  • Page 52
  • Interim pages omitted …
  • Page 210
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • CSK vs DC Live Streaming : चेन्नईसमोर दिल्लीचं आव्हान, यलो आर्मी घरच्या मैदानात विजयाचं खातं उघडणार?
  • PBKS vs SRH Live Streaming : हैदराबादसमोर पंजाबचं आव्हान, ऑरेंज आर्मी विजयरथ रोखणार? सामना किती वाजता?
  • Cricket : वनडे-टी 20 सीरिजमधून स्टार खेळाडू आऊट, या क्रिकेटरला 6 सामन्यांसाठी संधी, कोण आहे तो?
  • 4,4,4,4,6,4,4,4,6,6,6..! वैभव सूर्यवंशीचा आरसीबी गोलंदाजांना दणका, विक्रमी अर्धशतक ठोकलं
  • Fatty Liver : दारु न पिता लिव्हर कसा होतोय डॅमेज ? कोणत्या चुका पडताहेत भारी ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in