• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

मोदींचं पंतप्रधानपद जाणार? 8 महिन्यात मोठं काहीतरी घडणार, राहुल गांधींचा सर्वात मोठा दावा

August 19, 2026 by admin Leave a Comment

प्रमोद जगताप, प्रतिनिधी, दिल्ली: राजधानी दिल्लीत आज पक्षाच्या मुख्यालयात बुधवारी काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आणि पक्षाच्या भविष्यातील रणनीतीबाबत निर्णय घेण्यात आले. आजच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी […]

Filed Under: Latest News

अलाइव्ह मॅट्रिक्स डिस्प्लेसह भारतात लाँच झाला Tecno Pova 8 Pro 5G स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

August 19, 2026 by admin Leave a Comment

भारतीय बाजारपेठेत रोज नवनवीन स्मार्टफोन लाँच होत असतात. त्यातच तुम्हाला जर नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण टेक्नोने सुद्धा भारतात त्यांचा पोवा 8 सिरीजमधील नवीन स्मार्टफोन Tecno Pova 8 Pro 5G सादर केला आहे. या फोनमध्ये तुम्हाला मोठी 6500mAh बॅटरी, 45W फास्ट चार्जिंग आणि 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. या फोनचे […]

Filed Under: Latest News

पॉपकॉर्नला केवळ एक जंक फूड समजू नका, त्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल आश्चर्यचकित

August 19, 2026 by admin Leave a Comment

पॉपकॉर्न म्हटलं की अनेकांच्या डोळ्यांसमोर चित्रपटगृह, टीव्हीसमोरचा निवांत वेळ आणि कुरकुरीत स्नॅक येतो. तयार करायला सोपा आणि चवीला आवडणारा पॉपकॉर्न लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांचा आवडता आहे. मक्यापासून तयार होणाऱ्या पॉपकॉर्नमध्ये फायबर, प्रथिने, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि काही अँटीऑक्सिडंट्स यांसारखी पोषक तत्त्वे आढळतात. त्यामुळे योग्य पद्धतीने तयार केलेला पॉपकॉर्न हा आहारातील एक चांगला स्नॅक ठरू शकतो. मात्र पॉपकॉर्न […]

Filed Under: Latest News

नथिंगचा 50 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला हा फोनवर मोठी सूट, जाणून घ्या या विशेष ऑफरबद्दल…

August 19, 2026 by admin Leave a Comment

तुम्ही जर Nothing स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर कंपनीच्या मिड-रेंज किंमतीत उपलब्ध असलेल्या फोनवरील ही ऑफर तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. या वर्षी मार्चमध्ये लाँच झालेला Nothing Phone 4a आता रिलायन्स डिजिटलद्वारे एका बँक ऑफरसह कमी किमतीत उपलब्ध करण्यात आलेला आहे. तुम्ही जेव्हा हा फोन खरेदी कराल तेव्हा HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास […]

Filed Under: Latest News

संसारात नवा वाद! कपलमध्ये वेगाने वाढतोय ‘फूड डिवोर्स’ ट्रेंड; जाणून घ्या याचा अर्थ

August 19, 2026 by admin Leave a Comment

आजकालच्या धावपळीच्या युगात कपल्स वेगवेगळ्या शिफ्ट्स, आहाराच्या स्वतंत्र आवडीनिवडी आणि आरोग्याच्या कारणांमुळे एकत्र जेवणे टाळत आहेत. खाण्यापिण्याच्या सवयींमधील या वेगळेपणाला आणि स्वतंत्रपणे जेवण्याच्या पद्धतीला ‘फूड डिवोर्स’ नाव देण्यात आले आहे. नातेसंबंधांवर याचा काय परिणाम होतो, हे जाणून घेणे रंजक ठरेल. पती-पत्नीच्या नात्यात ‘एकत्र जेवणे’ हे केवळ भूक भागवण्याचे साधन नसून एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याचे आणि […]

Filed Under: Latest News

जुनी जीन्स ठरू शकते कमाईची संधी, ‘या’ 4 गोष्टींपासून सुरू करा घरबसल्या छोटा व्यवसाय

August 19, 2026 by admin Leave a Comment

कपाटाची साफसफाई करताना अनेकदा जुन्या जीन्स सापडतात. काही जीन्स वर्षानुवर्षे न वापरता तशाच पडून असतात, तर काही खराब झाल्यामुळे घालता येत नाहीत. अशा जीन्स फेकून देण्याऐवजी थोडी आयडिया वापरून त्यापासून उपयोगी वस्तू तयार करता येतात आणि तुम्हाला त्यातून एक छोटासा घरबसल्या व्यवसायही सुरू करता येतो. डेनिमचे कापड हे मजबूत असल्यामुळे त्यापासून अनेक आकर्षक वस्तू बनवता […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 46
  • Page 47
  • Page 48
  • Page 49
  • Page 50
  • Interim pages omitted …
  • Page 529
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • चौथी पासांसाठी खुश खबर, थेट सरकारी नोकरी, मुंबई हायकोर्टातच व्हा भरती, पटापट करा अर्ज
  • नाशिकच्या कुंभमेळ्याच्या खर्चातील 0.1 टक्के…; संजय राऊतांकडून न्यायमूर्ती वराळेंचं कौतुक, पण मनातलंही बोलूनही दाखवलं
  • Bigg Boss फेम भजन सम्राट वयाच्या 73 व्या वर्षी उरकणार चौथं लग्न? म्हणाले, ‘3 लग्न करण्यास मनाई नाही, पण बायका ठेवण्यास…’,
  • चपाती लगेच कडक होते? फुगत नाही? कणिक मळताना करताय या चुका
  • ‘अभिनेता सिद्धार्थ जाधवची मृत्यूशी झुजं…’, भडकला अभिनेता, पोस्ट करत म्हणाला, ‘घाई तरी कसली…’

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in