सुरुवातीचे 10 ते 20 दिवस अंतरवाली सराटीतच उपोषण करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. प्रश्न निकाली निघाला नाही तर उपोषण सुरू असतानाच मुंबईला निघणार असल्याचा थेट इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय. फडणवीस आणि शिंदेंमुळे उपोषणाची वेळ आली आहे असं जरांगे म्हणालेत. बांधवांना सांगितलं होतं की 29 ऑगस्टला अंतरवालीतच उपोषण होणार आहे. 10-20 दिवस अंतरवालीत […]
Latest News
Ladki Bahin Yojana : यादीतून नाव हटवलं! लाडक्या बहिणींसाठी चिंता वाढवणारी माहिती; वडेट्टीवार यांनी थेट आकडे दाखवले!
Ladki Bahin Yojana : मुख्यमंंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे. काहीही झालं तरी आम्ही या योजनेसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. तसेच लाडक्या बहिणांना भविष्यातही लाभ मिळत च राहील, असे सत्ताधारी महायुतीकडून वारंवार सांगितले जाते. दरम्यान, ई-केवायसीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर लाखो लाडक्या बहिणींचे नाव लाभार्थी यादीतून हटवण्यात आले. याच […]
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, ज्यात प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौत यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ही भेट मुंबईतील मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर पार पडली. या भेटीची दृश्ये आणि छायाचित्रे त्यावेळी प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली होती. व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार, खासदार कंगना रणौत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या […]
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
मुंबई, महाराष्ट्र: मुंबईतील साठ्ये महाविद्यालयाबाहेर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना (मनविसे) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीविपी) या दोन प्रमुख विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाल्याची घटना समोर आली आहे. महाविद्यालयात एका नोंदणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यादरम्यान जागा मिळवण्यावरून दोन्ही गटांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला. मिळालेल्या माहितीनुसार, साठ्ये महाविद्यालयाच्या आवारात किंवा बाहेरील परिसरात विद्यार्थी […]
IMD Rain Alert : हवामान विभागाचा नवा अंदाज आला, कोकण, मराठवाडा, विदर्भ… कोणत्या भागात कसे हवामान?
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पावसाचा जोर थोडा कमी झाला आहे. मराठवाडा आणि विदर्भाकडे पावसाने पाठ फिरवली आहे. 20 ऑगस्टसाठी हवामान विभागाने राज्याला काही खास इशारा दिला नसला तरी काही भागात पावसाची शक्यता आहे. तर दुसरीकडे देशाच्या काही भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उद्यासाठी राज्याच्या आणि देशाच्या कोणत्या भागात पावसाच्या सरी कोसळणार याबाबत सविस्तर माहिती […]
दे दणा दण गोल..! भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा, हॉकी मॅचमध्ये घडलं असं काही की…
हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारत पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना रंगला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवत क्रॉसओव्हर फेरीत धडक मारली आहे. हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत 16 वर्षांपासून सुरू असलेला भारताचा वरचष्मा कायम राहिला आहे. कारण 2010 पासून आतापर्यंत भारताला पराभूत करण्याचं पाकिस्तानचं स्वप्न भंगलं आहे. असं असलं तरी या सामन्यात दणादण गोल पाहायला मिळले. पण पाकिस्तानला […]