महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे सध्या चर्चेत आहेत. त्यांच्याकडून मोठ्या कारवाया केल्या जात आहेत. धडाकेबाज कारवाया त्यांच्या विभागाकडून सुरू आहेत. तुकाराम मुंढे यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी लोकांच्या पाठिंब्यावर मोठे भाष्य केले. तुकाराम मुंढे यांनी म्हटले की, माझा असा दृष्टिकोन आहे की, आपला विभाग जे काम करत आहे, त्याचे रूपांतर एका […]
Latest News
आवडत्या शिक्षकाच्या बदलीने चिमुकल्यांचे डोळे पाणावले; पालकांसह ठिय्या, शाळेत न जाण्याचा इशारा
अकोल्याच्या कुंभारीमधील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाच्या बदलीमुळे विद्यार्थी आणि पालक मोठ्या प्रमाणात नाराज झाले आहेत. आपल्या आवडत्या शिक्षकाची बदली रद्द करण्यात यावी या मागणीसाठी विद्यार्थी आणि पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यांनी स्पष्ट केले आहे की, जर शिक्षकाची बदली रद्द झाली नाही तर आम्ही शाळेत येणार नाही आणि मुलांचे दाखले काढून घेऊ. या प्रकरणात […]
शिवसेनेचं धनुष्यबाण खरंच गोठणार? ठाकरे गटातील बड्या नेत्याच्या मागणीने मोठी खळबळ
शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबतचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला असून, याप्रकरणी गेल्या काही दिवसांपासून सुनावण्या सुरू आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अरविंद सावंत यांनी या सुनावणीवर प्रतिक्रिया दिली आहे. कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी युक्तिवादादरम्यान विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यांच्यातील महत्त्वाचा फरक न्यायालयासमोर मांडला. कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला की, शिवसेना पक्ष उद्धव […]
शिवसेनेची पाटीलकी कोणाकडे? सिब्बल यांचा अखेरचा मास्टरस्ट्रोक, हे मुद्दे खटलाच पालटतील? A टू Z माहिती
शिवसेनेची मालकी कुणाची? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे यांची यावरून सर्वोच्च खल सुरू आहे. तो आता अंतिम टप्प्यात आणि निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. पण हा खटला वरवर शिवसेनेची मालकी, पक्ष आणि चिन्ह इतकाच नाही. तर राजकीय पक्ष आणि विधी मंडळ पक्ष यातील फरक, पक्ष घटनेची वैधता, पक्ष प्रमुखांचे अधिकार, आमदार अपात्रता, विधानसभा अध्यक्ष, त्यांची […]
फक्त 2 मिनिटं उशीर झाला असता तर टीम इंडियाच्या हातून गेला असता गॉल कसोटी सामना, कारण की…
India vs Sri Lanka, Galle Test: गॉल कसोटी सामन्यात भारताने श्रीलंकेला 165 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात भारताची पहिल्या डावापासून पकड राहिली होती. त्यामुळे भारतीय संघ विजयी होणार हे पक्कं झालं होतं. पण या कसोटी सामन्यात 2 मिनिटं उशीर झाला असता तर चित्र काही वेगळं असतं. 2 मिनिटात असं काय घडलं असतं की हा भारताच्या […]
Abhijeet Deepke : आधी ऑफर दिली, आता काय म्हणाले? अभिजीत दीपकेंबाबत आठवलेंचं आणखी एक विधान चर्चेत
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अभिजीत दीपके यांना थेट रिपब्लिकन पक्षात येण्याची ऑफर दिली. त्यावर अभिजीत दीपके याची प्रतिक्रिया आली आहे. अभिजीत दीपके यांनी ही ऑफर नाकारली आहे. ही ऑफर नाकारताना मी तर देशद्रोही होतो ना? मग मला एनडीएची ऑफर का देता? असा सवाल केला. आता पुन्हा एकदा दीपकेंवर रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया […]