पुण्यातील ऐतिहासिक लोहगड किल्ला चर्चेत आला आहे. प्रसिद्ध उद्योगपती विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल यांच्या हत्येनंतर लोहगड किल्ला चर्चेत आलाय. लोहगडावर झालेल्या केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणातून दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतनने मिळूनच केतन अग्रवालची हत्या केल्याचे उघड झालंय. केतनची हत्या करण्यासाठी दोघांनी मे महिन्यात लोहगड किल्ल्याची रेकी केल्याचे […]
Latest News
IRE vs IND : जय मूंद्राची कमाल, संजू सॅमनसचा पहिल्या बॉलवर करेक्ट कार्यकम, आयर्लंडच्या गोलंदाजाची ऐतिहासिक कामगिरी
संजू सॅमसन आयर्लंड विरूद्धच्या पहिल्या टी 20i सामन्यात अपयशी ठरला. संजू 5 धावांवर बोल्ड झाला. मुळ भारतीय वंशाच्या जय मुंद्रा याने पदार्पणातील सामन्यातच संजूला आऊट केलं. (PC-GETTY IMAGES) जय मुंद्राने टी 20i कारकीर्दीतील पहिल्याच बॉलवर संजूला आऊट करत इतिहास घडवला. जय आयर्लंडतडून टी 20i कारकीर्दीत पहिल्या बॉलवर विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला. (PC-GETTY IMAGES) आयर्लंडसाठी […]
ओला इलेक्ट्रिकने रचला इतिहास, स्वदेशी ‘46100 LFP’ बॅटरी सेलसाठी BIS प्रमाणपत्र मिळवणारी पहिली भारतीय कंपनी
ओला इलेक्ट्रिक सध्या बॅटरी सेल मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात अत्यंत वेगाने आणि जोमाने काम करत आहे. या स्वदेशी बॅटरी सेलला ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स म्हणजेच BIS कडून मान्यता मिळाल्यामुळे, देशांतर्गत इलेक्ट्रिक वाहन (EV) उद्योगातील भारताचे परकीय देशांवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार असून ओलाचे स्थान अधिक बळकट झाले आहे. ओला इलेक्ट्रिकची पूर्ण मालकीची उपकंपनी ओला सेल टेक्नॉलॉजीज […]
शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्ययात्रेत दहशतवाद्यांची गर्दी, व्हिडिओ समोर आल्याने खळबळ
पाकिस्तानचा माजी घातक वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचा मोठा भाऊ शाहिद अख्तरचे निधन झाले आहे. शाहिद यांच्या अंत्ययात्रेत अनेक वादग्रस्त व्यक्ती हजर होते अशी माहिती समोर आली आहे. इस्लामाबादमधील H-8 कब्रस्तानात पार पडलेल्या या अंत्यविधीला क्रीडा, राजकारण आणि इतर क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते. मात्र, या कार्यक्रमात पाकिस्तानातील बंदी घालण्यात आलेल्या लश्कर ये तोयबा आणि त्याच्याशी […]
केतनसोबतच्या लग्नाबाबत सियाच्या भावाचा सर्वात मोठा खुलासा, म्हणाला; ‘जर सियाने…’
लोहगडावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दररोज नवी माहिती समोर येत आहे. 18 जून रोजी केतन अग्रवालचा मृत्यू झाला होता, पोलिस तपासात त्याची होणारी बायको सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतनने कट रचून ही हत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकणात सध्या कसून चौकशी केली जात आहे, विविध ठिकाणांवरून पुरावे गोळा केले जात आहेत. अशातच आज […]
सियाच्या भावाची 10 तास कसून चौकशी, तो प्रश्न विचारताच गप्प, लगेच निघाला, अडचणी वाढणार?
पुण्यातील केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. 18 जून रोजी ट्रेकिंगदरम्यान केतन अग्रवाल याचा मृत्यू झाल्याही माहिती समोर आली होती. डोंगरावरून पाय घसरून पडल्याने त्याचे निधन झाल्याचा बनाव त्याची होणारी बायको सिया गोयलने केला होता. मात्र संशयानंतर या प्रकरणाचा पोलिसांनी तपास केला असता सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी […]