• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

ठाकरे-फडणवीसांचा एकत्र विमान प्रवास… विजय वडेट्टीवार म्हणाले, वरून आदेश आहे…

June 27, 2026 by admin Leave a Comment

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल एकत्र विमानाने एकत्र प्रवास केला. दोन्ही नेते योगायोगाने एकाच विमानातून गेले. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. पुन्हा राज्यात नवीन समीकरणे होणार का? या प्रवासात ठाकरे आणि फडणवीस यांची काय चर्चा झाली? अशी चर्चा आता रंगताना दिसत आहे. या भेटीचा महाविकास आघाडीवरही काही परिणाम होणार का? अशीही […]

Filed Under: Latest News

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप? आणखी 2 पक्षाचे खासदार फुटणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

June 27, 2026 by admin Leave a Comment

उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे तब्बल ६ खासदार फुटून शिंदे गटात गेल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. खासदार फुटीमुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलाय. खासदारांच्या फुटीनंतर आक्रमक भूमिका घेत, ठाकरेंनी फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरा निश्चित केला आहे. भविष्यात राज्यातील दोन पक्षाचे खासदार फुटणार असल्याचा दावा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. पुढील काळात […]

Filed Under: Latest News

फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार; निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह… पहा व्हिडीओ

June 27, 2026 by admin Leave a Comment

सहा खासदारांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी आजपासून 27 जून रोजी यवतमाळ येथून आपल्या महत्त्वपूर्ण दौऱ्याला सुरुवात केली आहे. ठाकरे गटातील खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे थेट बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. ‘खासदार गेले तरी निष्ठावान शिवसैनिक आपल्यासोबत आहेत’, असा संदेश […]

Filed Under: Latest News

मोठी बातमी ! विलास घुले हत्याकांडात बजरंग सोनावणे यांच्या मुलाची होणार चौकशी

June 27, 2026 by admin Leave a Comment

बीडमधील केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुवले हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या हत्याप्रकरणात खासदार बजरंग सोनावणे यांच्या मुलाची एसआयटीकडून चौकशी होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विलास घुले हत्याप्रकरणी सौरव सोनावणे यांची चौकशी होणार असल्याचं सूत्र सांगत आहेत. सौरव सोनावणे हे आज केज पोलीस ठाण्यात हजर राहून स्वतः चौकशीला सामोरे जाणार असल्याचंही […]

Filed Under: Latest News

IND vs IRE : आयर्लंडकडून हरलो ते हरलो, वर टीम इंडियाने मॅचमध्ये बनवले पाच लाजिरवाणे रेकॉर्ड

June 27, 2026 by admin Leave a Comment

भारतीय क्रिकेट टीमचा आयर्लंड विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा पहिला पराभव आहे. याआधी खेळलेल्या सर्वच्या सर्व 11 सामन्यात भारताने विजय मिळवला होता. 2007 साली दोन्ही टीम्समध्ये पहिला सामना झाला होता. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये भारताला हरवणारा आयर्लंड 11 वा संघ बनला आहे. (PC-GETTY IMAGES) सलग दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय टीमचा पहिल्याच सामन्यात पराभव झाला आहे. 2024 […]

Filed Under: Latest News

US-Iran : जगात खळबळ ! इराण- अमेरिकेचं पुन्हा बिनसलं? US चा पुन्हा मोठा हल्ला, होर्मुजचा बदला घेत…

June 27, 2026 by admin Leave a Comment

US Iran Conflict : मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’मध्ये एका व्यापारी जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर, अमेरिका चांगलीच भडकली असून यूएसने इराणविरुद्ध मोठी लष्करी कारवाई केली आहे. इराणच्या आगळिकीनंतर प्रत्युत्तरादाखल अमेरिकेने इराणच्या अनेक लष्करी ठिकाणांवर प्रत्युत्तरादाखल हवाई हल्ले केल्याचा दावा अमेरिकेच्या ‘सेंट्रल कमांड’ने (CENTCOM) केला आहे. व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याचा बदला […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 396
  • Page 397
  • Page 398
  • Page 399
  • Page 400
  • Interim pages omitted …
  • Page 539
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in