Uddhav Thackeray on Sanjay Deshmukh: खासदारांनी बंडाचा झेंडा हाती घेत शिंदे सेनेत प्रवेश केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा फुटीर खासदारांच्या मतदारसंघात झंझावाती दौरा सुरू झाला आहे. वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघात त्यांची आज तोफ धडाडली. त्यांनी या भागाचे खासदार संजय देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली. या खासदारांनी जनतेच्या मताचा अनादर केल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचवेळी संजय देशमुख […]
Latest News
इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा अन् तिकडे एकनाथ शिंदेंचा मोठा डाव, काय घडलं?
महाराष्ट्रातील राजकीय घडामोठींना सध्या वाऱ्याचं वेग आलं आहे. सर्व पक्षात जलद घडामोठी पहायला मिळत आहेत. एकीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) गटातील सहा खासदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यवतमाळ दौऱ्यावर आहेत. तर दुसरीकडे एकानथ शिंदेही काही आमदारांची बैठक घेणार असल्याचं चित्र आहे. उद्धव ठाकरें यांनी आज त्यांच्या यवतमाळ दौऱ्यात त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
‘ज्यांचे बूट चाटायला गेलात, त्यांनी…’ यवतमाळच्या सभेत संजय राऊतांचा संजय देशमुखांवर हल्लाबोल
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यात यवतमाळचे खासदार संजय देशमुख यांचाही समावेश आहे. आजपासून उद्धव ठाकरे यांनी फुटीर खासदारांच्या मतदारसंघात मेळावे आणि सभा घ्यायला सुरुवात केली आहे. आज शिवसेना ठाकरे गटाची यवतमाळमध्ये सभा पार पडली. यात खासदार संजय राऊत यांनी खासदार […]
Ketan Agrawal Case : सिया गोयलच नाही तर, 115 महिलांवर जोडीदाराच्या हत्येचे आरोप, ‘त्या’ असं करतात तरी का? सायकोलॉजिस्टने सांगितलं डोक्यात काय सुरु असतं..
Ketan Agrawal Case : उद्योजक केतन अग्रवाल याच्या मृत्यूनंतर देशात मोठी खळबळ उडाली आहे. सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांनी केतन याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. तर आमच्या मुलीची काही चूक असेल तर, तिला देखील केतन जसं मारण्यात आलं, तसंच तिला देखील मारा… असं सियाच्या आई – वडिलांनी सांगितलं आहे. सुरुवातीला हे […]
Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बहुप्रतिक्षित भारत दौऱ्याची घोषणा
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प पुढच्यावर्षाच्या सुरुवातीला भारत दौऱ्यावर येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. “मी स्वत: या ऐतिहासिक VVIP दौऱ्याच्या तयारीला अंतिम रुप देण्यासाठी आणि दोन्ही देशांमध्ये बहुप्रतीक्षित ट्रेड डील (व्यापार करार) लवकरात लवकर फायनल करण्यासाठी भारतात येत आहे” असं मार्को रुबियो यांनी म्हटलं आहे. ट्रम्प […]
Ketan Agarwal Murder Case : सिया आणि चेतन गुप्तपणे पुन्हा लोहगडावर, दोन रस्ते आणि… नेमकं काय घडलं?
केतन अग्रवाल प्रकरणात आता पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाची पाळंमुळं खणून काढण्याचं काम पोलिसांनी सुरू केलं आहे. या प्रकरणात सिया आणि चेतनसह चेतनच्या नोकरालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ही घटना कशी घडली? प्लान काय होता? हेतू काय होता? या कटात अजून कोण कोण सहभागी होते? सियाच्या आईवडिलांना या प्रकरणाची कल्पना होती का? […]