• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

जबरदस्ती दाखवायचा ते व्हिडीओ, नंतर… महिलेनं सांगितलं सैतान नवऱ्याचं धक्कादायक सत्य, तुम्हालाही बसेल धक्का!

June 27, 2026 by admin Leave a Comment

अनेक महिलांवर स्वत:च्या घरातच अत्याचार होत असल्याचे समोर आले आहे. गुजरातच्या अहमदाबाद येथे एका विवाहित महिलेने सासरी अमानुष छळ झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिचा पती तिला जबरदस्तीने अश्लील व्हिडिओ दाखवत असे, मारहाण करत असे आणि अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत असे. या प्रकरणी महिलेने पोलीस ठाण्यात पती, सासू आणि दीर यांच्याविरोधात तक्रार […]

Filed Under: Latest News

आदिशक्ती मुक्ताईची पालखी विदर्भात झाली दाखल

June 27, 2026 by admin Leave a Comment

आदिशक्ती मुक्ताईची पालखी विदर्भात झाली दाखल. मलकापूर शहरात मुक्ताईच्या पालखीचा झाला मुक्काम. भजन कीर्तन टाळ मृदंग चा गजर विदर्भात गरजला. शेकडो वारकरी भाविक यांनी दर्शनासाठी मोठी रांग लावली होती. आदिशक्ती मुक्ताई चा पालखी सोहळा हा विदर्भात खानदेश सीमेवरील विदर्भातील भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करताना दिसतात. आदिशक्ती मुक्ताई चा 318 वा उत्सव सोहळा असून 600 किलोमीटर […]

Filed Under: Latest News

Mosquito Repellent Plants: आला पावसाळा… डास असे पळवा… ही झाडं लावताच चमत्कार होणार

June 27, 2026 by admin Leave a Comment

Mosquito Repellent Plants: पावसाळा आला की डासांचा मोठा त्रास होतो. रात्रंदिवस हे मच्छर कानाभोवती गुणगुण करतात. मच्छरांच्या दंशामुळे खाज सुटते आणि कामात मन लागत नाही. अशावेळी मच्छर मारण्यासाठी रासायनिक कॉईल्स, अगरबत्ती, स्प्रेचा वापर केल्यास त्रास होतो. श्वसनाचा त्रास होतो. डोकेदुखीचा त्रास होतो. पण तुम्ही नैसर्गिक पद्धतीने डास पळवू शकता. ही झाडं तुमच्या बगिच्यात लावल्यास, कुंडीत […]

Filed Under: Latest News

वरमाळा गळ्यात पडल्यानंतर काही मिनिटांत लग्न मोडलं; नव्या नवरीने सांगितलं धक्कादायक कारण

June 27, 2026 by admin Leave a Comment

उत्तर प्रदेशच्या औरेया भागातून धक्कादायक घटना समोर आली आहे. गळ्यात वरमाळा पडल्यानंतर नवरीने नवरा अंगाने बारीक असल्याचे सांगून लग्नाला नकार दिला. लग्नसोहळ्यात नवरीने अचानक तडकाफडकी निर्णय घेतल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर ग्राम पंचायतीने नवरीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही नवरीने सासरी जाण्यास नकार दिला. या घटनेची गावात जोरदार चर्चा होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]

Filed Under: Latest News

गुवाहाटी नव्हे, थेट… ओमराजे निंबाळकर ठाकरेंना सोडताच कुठे गेले नवस फेडायला? इकडे धाराशिवमध्ये…

June 27, 2026 by admin Leave a Comment

Omraje Nimbalkar – Shrikant Shinde At Tirupati Balaji Temple : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, ठाकरे सेना सोडण्यापूर्वी मोठा ड्रामा झाला. पुणे ते धाराशिव असा लांबलेला निर्णय, त्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा आणि नंतर शिंदे सेनेत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आता एक मोठी बातमी समोर येत आहे. निंबाळकरांच्या गळ्यात केंद्रीय मंत्रि‍पदाची माळ पडण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी त्यांनी देवदर्शन […]

Filed Under: Latest News

Stock Market Crash: दोन लोकांनी नोकऱ्या बदलल्या अन् जगभरातील शेअर बाजार पत्त्यांसारखे कोसळले; नेमका विषय काय?

June 27, 2026 by admin Leave a Comment

अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया आणि भारत यांसारखे प्रत्येक देश एआयवर अब्जावधी डॉलर्स खर्च करत आहेत. गुंतवणूकदारांचा असाही विश्वास होता की भविष्यात एआय कंपन्या सर्वाधिक नफा कमावतील. याच आशेवर टेक कंपन्यांचे शेअर्स सातत्याने वाढत होते. पण 22 जून रोजी अचानक असे काही घडले, ज्यामुळे संपूर्ण एआय जगाचे पितळ उघड झाले. या घसरणीमुळे इलॉन मस्कसुद्धा अब्जाधीशांच्या यादीतून […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 394
  • Page 395
  • Page 396
  • Page 397
  • Page 398
  • Interim pages omitted …
  • Page 539
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in