• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

TET पेपर फुटप्रकरणात सरकार अँक्शन मोडवर, एसआयटी स्थापन करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश

June 27, 2026 by admin Leave a Comment

राज्यातील भावी शिक्षकांसाठीची टीईटी परीक्षा अवघ्या २४ तासांवर असताना तिचा पेपर फुटल्याने उद्या रविवारी ( २८ जून २०२६ )होणारी ही परीक्षा रद्द करण्याची नामुष्की सरकारवर आली होती. या परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर राज्यातील पाच लाखाहून अधिक उमेदवारांची मेहनतीवर पाणी फेरले आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. […]

Filed Under: Latest News

Wimbledon: विम्बलडन चॅम्पियन्सला मिळणार आता 45 कोटींचं बक्षीस, पहिल्या फेरी बाद झालं तरी मोठी कमाई

June 27, 2026 by admin Leave a Comment

वर्ष 2026 मधील तिसरी ग्रँड स्लॅम आणि टेनिस जगातील प्रतिष्ठित विम्बल्डन स्पर्धा लवकरच सुरू होणार आहे. ही स्पर्धा 29 जूनपासून सुरू होणार आहे. ही स्पर्धा इतर स्पर्धांच्या तुलनेत खास असणार आहे. कारण इंग्लंड लॉन टेनिस क्लबने बक्षिसाची रक्कम 20 टक्क्यांनी वाढवली आहे. (Photo: Getty Images) मागच्या काही महिन्यांपासून बक्षिसाची रक्कम वाढवण्यास काही प्रमुख खेळाडूंनी विरोध […]

Filed Under: Latest News

14 हजार 900 कॅप्सूल लोकांनी खाल्ल्या असत्या तर… मुंबईत काय घडलं असतं? पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

June 27, 2026 by admin Leave a Comment

मुंबई पोलिसांनी मोहरम मिरवणुकीदरम्यान कथितरीत्या विषारी कॅप्सूल वाटप करण्याचा मोठा कट उधळून लावला आहे. या प्रकरणात फैयाज प्रेमजी नावाच्या एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने कोणतीही अधिकृत परवानगी न घेता वेदनांपासून आराम मिळेल असं म्हणत लोकांना कॅप्सूल वाटत आणि विकत होता. जेजे आणि भायखळा परिसरातून मोहरमची मिरवणूक जात असताना आरोपी लोकांना हे कॅप्सूल […]

Filed Under: Latest News

मोठी बातमी! तर फडणवीस पंतप्रधान…, विमानातील भेटीनंतर उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा दावा

June 27, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पहायला मिळत आहे. नुकताच शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे, उद्धव ठाकरे यांच्या 9 पैकी 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. या बंडखोरीनंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहे. त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली आहे, जिथे-जिथे खासदारांनी बंडखोरी केली […]

Filed Under: Latest News

TET पेपरफुटीतील सूत्रधारांवर मकोका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM ना करणार मागणी

June 27, 2026 by admin Leave a Comment

टीईटी परीक्षा २४ तासांवर असतानाच या परीक्षेचा पेपरफुटला आहे, त्यामुळे उद्या रविवार ( दि.२८ जून) रोजी होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे.या प्रकरणावरुन राज्य सरकारवर चौफेर टीका होत असतानाच आता प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाचे विधान केले आहे. या प्रकरणातील दोषींना पकडून त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी एकनाथ शिंदे यांनी केली आहे. यासाठी […]

Filed Under: Latest News

FIFA World Cup: केप वर्डे संघाने रचला इतिहास, बाद फेरीत पोहोचताच नोंदवला असा विक्रम

June 27, 2026 by admin Leave a Comment

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत अनेक विक्रमांची नोंद झाली आहे. असं असताना या स्पर्धेच्या इतिहासात सर्वात केप वर्डे देशाने जगभरातील फुटबॉलप्रेमींची मनं जिंकली आहेत. अफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेल्या 5 लाखांपेक्षा किंचित जास्त असलेल्या केप वर्डे देशाने ऐतिहासिक कामगिरी केली. फिफा वर्ल्डकप खेळणाऱ्या या लहान देशाने सौदी अरेबियाविरुद्धचा सामना 0-0 ने बरोबरीत सोडवला. यासह राउंड 32 फेरीत […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 392
  • Page 393
  • Page 394
  • Page 395
  • Page 396
  • Interim pages omitted …
  • Page 539
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in