मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक जाहीर केला असल्याने लोकलचा प्रवास करण्याआधी मुंबईकरांनी मेगाब्लॉकचे वेळापत्रक पाहूनच बाहेर पडणे फायद्याचे आहे. कारण मध्य रेल्वेने मुख्य मार्गावर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे लोकल ट्रेन रविवारच्या मेगाब्लॉकनुसार धावणार आहेत. त्यामुळे गाड्यांना गर्दी होणार असल्याने सावधानतेने प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुख्य मार्गावर ब्लॉकचा कालावधी: सकाळी ११.०५ […]
Latest News
Bike Seat: बाईकची मागची सीट का असते उंच? काय कारण? रोज दुचाकीवर फिरणाऱ्यांना सुद्धा नाही माहित
Bike Seat high: बाईकचे डिझाईन हे केवळ शोसाठी नसते. त्यात अनेक बारकावे असतात. या डिझाईनमागे सुरक्षा आणि बाईकची कामगिरी गृहित धरली जाते. अनेकदा लोक उंच सीट केवळ स्टाईलचा भाग मानतात. पण त्याचा उद्देश राईड अधिक सुरक्षित आणि संतुलित प्रवास करणे हा आहे. हे डिझाईन न केवळ बाईकला स्थिरता देते. पण लांब आणि वेगवान प्रवासात सुंतलन […]
‘मी निवडून येईल की नाही…,’ ठाकरे यांच्या टीकेवर नागेश पाटील आष्टीकर काय म्हणाले ?
शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या ९ खासदारापैकी ६ खासदार शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर राबवित नुकतेच फोडले. याआधी चार वर्षांपूर्वी देखील एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उभी फूट पाडू शिवसेनेच्या आमदारांना फोडले आणि महाविकास आघाडीचे सरकारच उलथवून टाकले होते. आता या फूटीनंतर पक्ष आणि चिन्ह देखील एकनाथ शिंदे […]
ही दोन झाडं म्हणजे सापांचे पक्के मित्र; जणू सापांचं दुसरं घरच, बागेत कधीच लावू नका
अनेकांना बागकामाची आवड असते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बागेत विविध प्रकारच्या वनस्पती आणि झाडं लावण्यासाठी अनुकूल वातावरण असतं, त्यामुळे लोक आपल्या बागेत विविध प्रकारची सुंदर सुंदर फुलांची, फळांची आणि शोभेच्या झाडांची लागवड करतात. मात्र तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? की काही झाडं अशी देखील असतात, ज्यामुळे साप तुमच्या बागेमध्ये येऊ शकतो. ही झाडं सापांना आपल्याकडे आकर्षित […]
दमदार फिचर्ससह लाँच झाला विवो एक्स फोल्ड 6 फोल्डेबल स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि जबरदस्त फिचर्स
विवो कंपनीने त्यांचा नवीन Vivo X Fold 6 हा फोल्डेबल फोन बाजारपेठेत लाँच केला आहे. या फोल्डेबल फोनमध्ये गोल आकाराचा रिअर कॅमेरा मॉड्यूल आहे. या फोनमध्ये 8.02-इंचाचा सॅमसंग एम14 फोल्डेबल अमोलेड इनर डिस्प्ले, मीडियाटेक डायमेन्सिटी प्रोसेसर, 7000mAh बॅटरी आणि 20-मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर आहे. चला तर मग या फोल्डेबल फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत जाणून घेऊयात. विवो […]
IND vs IRE: अभिषेक शर्माचं अर्धशतक हिसकावून घेतलं, सामन्यानंतर एक धाव कापण्याचं कारण काय?
आयर्लंडसारख्या दुबळ्या संघाला सहज हरवू हा आत्मविश्वास टीम इंडियाच्या अंगाशी आला. दोन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात आयर्लंडने भारताला 38 धावांनी पराभूत करून दणका दिला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात आयर्लंडने भारताला पहिल्यांदाच पराभूत करत इतिहास रचला. तसेच भारतीय संघाच्या नावावर नकोसा विक्रम रचला गेला. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात पूर्ण 20 षटकंही खेळता आली नाही, हा दुहेरी धक्का बसला […]